आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८०

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२८ मे १९८०   इंग्लंड   वेस्ट इंडीज ०-१ [५] १-१ [२]
२० ऑगस्ट १९८०   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया ०-० [१] २-० [२]

मे संपादन

वेस्ट इंडीजचा इंग्लंड दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २८-२९ मे इयान बॉथम क्लाइव्ह लॉईड हेडिंग्ले, लीड्स   वेस्ट इंडीज २४ धावांनी विजयी
२रा ए.दि. ३० मे इयान बॉथम व्हिव्ह रिचर्ड्स लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ३ गडी राखून विजयी
विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ५-१० जून इयान बॉथम क्लाइव्ह लॉईड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   वेस्ट इंडीज २ गडी राखून विजयी
२री कसोटी १९-२४ जून इयान बॉथम क्लाइव्ह लॉईड लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी १०-१५ जुलै इयान बॉथम क्लाइव्ह लॉईड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
४थी कसोटी २४-२९ जुलै इयान बॉथम क्लाइव्ह लॉईड द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित
५वी कसोटी ७-१२ ऑगस्ट इयान बॉथम व्हिव्ह रिचर्ड्स हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित

ऑगस्ट संपादन

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा संपादन

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २० ऑगस्ट इयान बॉथम ग्रेग चॅपल द ओव्हल, लंडन   इंग्लंड २४ धावांनी विजयी
२रा ए.दि. २२ ऑगस्ट इयान बॉथम ग्रेग चॅपल एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड ४७ धावांनी विजयी
शतकपुर्ती कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी २८ ऑगस्ट - २ सप्टेंबर इयान बॉथम ग्रेग चॅपल लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित