आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९७४

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
६ जून १९७४   इंग्लंड   भारत ३-० [३] २-० [२]
२५ जुलै १९७४   इंग्लंड   पाकिस्तान ०-० [३] ०-२ [२]

जून संपादन

भारताचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ६-११ जून माइक डेनिस अजित वाडेकर ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   इंग्लंड ११३ धावांनी विजयी
२री कसोटी २०-२४ जून माइक डेनिस अजित वाडेकर लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड १ डाव आणि २८५ धावांनी विजयी
३री कसोटी ४-८ जुलै माइक डेनिस अजित वाडेकर एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड १ डाव आणि ७८ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १३ जुलै माइक डेनिस अजित वाडेकर हेडिंग्ले, लीड्स   इंग्लंड ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १५-१४ जुलै माइक डेनिस अजित वाडेकर द ओव्हल, लंडन   इंग्लंड ६ गडी राखून विजयी

जुलै संपादन

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५-३० जुलै माइक डेनिस इन्तिखाब आलम हेडिंग्ले, लीड्स सामना अनिर्णित
२री कसोटी ८-१३ ऑगस्ट माइक डेनिस इन्तिखाब आलम लॉर्ड्स, लंडन सामना अनिर्णित
३री कसोटी २२-२७ ऑगस्ट माइक डेनिस इन्तिखाब आलम द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ३१ ऑगस्ट माइक डेनिस इन्तिखाब आलम ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम   पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ३ सप्टेंबर माइक डेनिस इन्तिखाब आलम एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   पाकिस्तान ८ गडी राखून विजयी