आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६७-६८

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
२३ डिसेंबर १९६७   ऑस्ट्रेलिया   भारत ४-० [४]
१९ जानेवारी १९६८   वेस्ट इंडीज   इंग्लंड ०-१ [५]
१५ फेब्रुवारी १९६८   न्यूझीलंड   भारत १-३ [४]

डिसेंबर संपादन

भारतचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २३-२८ डिसेंबर बॉब सिंप्सन चंदू बोर्डे ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया १४६ धावांनी विजयी
२री कसोटी ३० डिसेंबर - ३ जानेवारी बॉब सिंप्सन मन्सूर अली खान पटौदी मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ४ धावांनी विजयी
३री कसोटी १९-२४ जानेवारी बिल लॉरी मन्सूर अली खान पटौदी द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया ३९ धावांनी विजयी
४थी कसोटी २६-३१ जानेवारी बिल लॉरी मन्सूर अली खान पटौदी सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १४४ धावांनी विजयी

जानेवारी संपादन

इंग्लंडचा वेस्ट इंडीज दौरा संपादन

विस्डेन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १९-२४ जानेवारी गारफील्ड सोबर्स कॉलिन काउड्री क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
२री कसोटी ८-१४ फेब्रुवारी गारफील्ड सोबर्स कॉलिन काउड्री सबिना पार्क, जमैका सामना अनिर्णित
३री कसोटी २९ फेब्रुवारी - ५ मार्च गारफील्ड सोबर्स कॉलिन काउड्री केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन सामना अनिर्णित
४थी कसोटी १४-१९ मार्च गारफील्ड सोबर्स कॉलिन काउड्री क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   इंग्लंड २५६ धावांनी विजयी
५वी कसोटी २८ मार्च - ३ एप्रिल गारफील्ड सोबर्स कॉलिन काउड्री बाउर्डा, गयाना सामना अनिर्णित

फेब्रुवारी संपादन

भारताचा न्यू झीलंड दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १५-२० फेब्रुवारी बॅरी सिंकलेर मन्सूर अली खान पटौदी कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   भारत ५ गडी राखून विजयी
२री कसोटी २२-२७ फेब्रुवारी ग्रॅहाम डाउलिंग मन्सूर अली खान पटौदी लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
३री कसोटी २९ फेब्रुवारी - ४ मार्च ग्रॅहाम डाउलिंग मन्सूर अली खान पटौदी बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   भारत ८ गडी राखून विजयी
४थी कसोटी ७-१२ मार्च ग्रॅहाम डाउलिंग मन्सूर अली खान पटौदी इडन पार्क, ऑकलंड   भारत २७२ धावांनी विजयी