आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९४८-४९

मोसम आढावा संपादन

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१० नोव्हेंबर १९४८   भारत   वेस्ट इंडीज ०-१ [५]
१६ डिसेंबर १९४८   दक्षिण आफ्रिका   इंग्लंड ०-२ [५]
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१५ जानेवारी १९४९   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड १-० [३]
२६ मार्च १९४९   न्यूझीलंड   इंग्लंड ०-१ [१]

नोव्हेंबर संपादन

वेस्ट इंडीजचा भारत दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१४ नोव्हेंबर लाला अमरनाथ जॉन गोडार्ड फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली सामना अनिर्णित
२री कसोटी ९-१३ डिसेंबर लाला अमरनाथ जॉन गोडार्ड ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित
३री कसोटी ३१ डिसेंबर - ४ जानेवारी लाला अमरनाथ जॉन गोडार्ड इडन गार्डन्स, कोलकाता सामना अनिर्णित
४थी कसोटी २७-३१ जानेवारी लाला अमरनाथ जॉन गोडार्ड मद्रास क्रिकेट क्लब मैदान, मद्रास   वेस्ट इंडीज १ डाव आणि १९३ धावांनी विजयी
५वी कसोटी ४-८ फेब्रुवारी लाला अमरनाथ जॉन गोडार्ड ब्रेबॉर्न स्टेडियम, बॉम्बे सामना अनिर्णित

डिसेंबर संपादन

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिका दौरा संपादन

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १६-२० डिसेंबर डडली नर्स जॉर्ज मान किंग्जमेड, डर्बन   इंग्लंड २ गडी राखून विजयी
२री कसोटी २७-३० डिसेंबर डडली नर्स जॉर्ज मान इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
३री कसोटी १-५ जानेवारी डडली नर्स जॉर्ज मान सहारा पार्क न्यूलँड्स, केपटाउन सामना अनिर्णित
४थी कसोटी १२-१६ फेब्रुवारी डडली नर्स जॉर्ज मान इलिस पार्क मैदान, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
५वी कसोटी ५-९ मार्च डडली नर्स जॉर्ज मान सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   इंग्लंड ३ गडी राखून विजयी

जानेवारी संपादन

इंग्लंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा संपादन

महिला ॲशेस - महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली म.कसोटी १५-१८ जानेवारी मॉली डाइव्ह मॉली हाइड ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया १८६ धावांनी विजयी
२री म.कसोटी २८-३१ जानेवारी मॉली डाइव्ह मॉली हाइड मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न सामना अनिर्णित
३री म.कसोटी १९-२२ फेब्रुवारी मॉली डाइव्ह मॉली हाइड सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित

मार्च संपादन

इंग्लंड महिलांचा न्यू झीलंड दौरा संपादन

महिला कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव म.कसोटी २६-२९ मार्च इना लामासन मॉली हाइड ईडन पार्क, ऑकलंड   इंग्लंड १८५ धावांनी विजयी