मॉली हाइड

इंग्रजी क्रिकेटपटू

मेरी इडिथ मॉली हाइड (२४ ऑक्टोबर, १९१३:शांघाय, चीन - १० सप्टेंबर, १९९५:सरे, इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३४ ते १९५४ दरम्यान १५ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.