इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९४८-४९
इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ १९४८-४९ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. इंग्लंड महिलांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला ॲशेसअंतर्गत ३ महिला कसोटी सामने खेळले तर नंतर न्यू झीलंडविरुद्ध एक महिला कसोटी सामना खेळवला गेला.
महिला ॲशेस
संपादनइंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९४८-४९ | |||||
ऑस्ट्रेलिया महिला | इंग्लंड महिला | ||||
तारीख | १५ जानेवारी – २२ फेब्रुवारी १९४९ | ||||
संघनायक | मॉली डाइव्ह | मॉली हाइड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
ऑस्ट्रेलिया महिलांनी ३ सामन्यांची महिला ॲशेस मालिका १-० अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मॉली डाइव्ह हिने तर मॉली हाइडकडे इंग्लंडचे कर्णधारपद सोपविण्यात आले.
महिला कसोटी मालिका
संपादन१ली महिला कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- फ्लो मॅकक्लिंटॉक, जॉइस क्राइस्ट, अल्मा वॉट (ऑ), सेसिलिया रॉबिन्सन, मेरी डुगन, नेता र्हेनबर्ग, हेझल सँडर्स, डोरोथी मॅकइवोय, मेगन लोव आणि मेरी जॉन्सन (इं) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.
२री महिला कसोटी
संपादनवि
|
||
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- विल्की विल्किन्सन आणि बारबारा वूड (इं) या दोघींनी महिला कसोटी पदार्पण केले.
३री महिला कसोटी
संपादनइंग्लंड महिला वि न्यू झीलंड महिला
संपादनइंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९४८-४९ | |||||
न्यू झीलंड महिला | इंग्लंड महिला | ||||
तारीख | २६ – २९ मार्च १९४९ | ||||
संघनायक | इना लामासन | मॉली हाइड | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
महिला ॲशेस संपताच इंग्लंड संघाने शेजारील देश न्यू झीलंडकडे प्रस्थान केले. तेथे इंग्लंडने न्यू झीलंड महिलांसोबत एक महिला कसोटी खेळली. इना लामासनने न्यू झीलंडचे कसोटीत नेतृत्व केले तर इंग्लंडच्या व्यवस्थापनेनी इंग्लंडचे नेतृत्व मॉली हाइडकडेच कायम ठेवले. एकमेव महिला कसोटी सामना ऑकलंड या शहरातील प्रसिद्ध अश्या इडन पार्क या मैदानावर खेळविण्यात आला. इंग्लंड महिलांनी सामन्यावर प्रभुत्व गाजवत कसोटी १८५ धावांनी जिंकली.
महिला कसोटी मालिका
संपादनएकमेव महिला कसोटी
संपादन२६-२९ मार्च १९४९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड महिला, फलंदाजी.
- डॉट बेली, पेग बॅटी, एस्थर ब्लॅकी, ग्रेस गूडर (न्यू) आणि ग्रेस मॉर्गन (इं) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला महिला कसोटी सामना.