एमी हडसन (५ फेब्रुवारी, १९१६:सिडनी, ऑस्ट्रेलिया - ऑगस्ट, २००३:सिडनी, ऑस्ट्रेलिया) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९३५ ते १९५१ दरम्यान ९ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.