मेगन लोव

इंग्लिश क्रिकेट पाटू

डोरोथी मेगन लोव (१७ नोव्हेंबर, १९१५:लेस्टरशायर, इंग्लंड - १६ मे, २०१७:केंट, इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९४९ मध्ये ४ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.