अँटिगा आणि बार्बुडा

(अँटिग्वा आणि बार्बुडा या पानावरून पुनर्निर्देशित)


ॲंटिगा आणि बार्बुडा हा कॅरिबियनच्या लेसर ॲंटिल्स द्वीपसमूहामधील एक छोटा द्वीप-देश आहे. हा देश ॲंटिगा व बार्बुडा ह्या दोन बेटांवर वसला आहे. राजधानी सेंट जॉन्स ॲंटिगा बेटावर आहे.

ॲंटिगा आणि बार्बुडा
Antigua and Barbuda
ॲंटिगा आणि बार्बुडाचा ध्वज ॲंटिगा आणि बार्बुडाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ॲंटिगा आणि बार्बुडाचे स्थान
ॲंटिगा आणि बार्बुडाचे स्थान
ॲंटिगा आणि बार्बुडाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
सेंट जॉन्स
अधिकृत भाषा इंग्लिश
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १ नोव्हेंबर १९८१ 
क्षेत्रफळ
 - एकूण ४४२ किमी (१९५वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ८५,६३२ (१९१वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १९४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.५४६ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन पूर्व कॅरिबियन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी - ४:००
आय.एस.ओ. ३१६६-१ AG
आंतरजाल प्रत्यय .ag
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक २६८
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

बाह्य दुवे

संपादन