२०१४ राष्ट्रकुल खेळात भारत


स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरामध्ये २३ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान भरवल्या गेलेल्या२०१४ राष्ट्रकुल खेळांमध्ये भारत देशाने सहभाग घेतला. भारताने २१५ खेळाडूंचे मोठे पथक पाठवले होते. भारतीय खेळाडूंनी नेटबॉल, रग्बी सेव्हन्स व ट्रायॅथलॉन हे तीन खेळ वगळता इतर सर्व १४ खेळांमध्ये सहभाग घेतला. विकास गौडा पुरुष थाळीफेकीत सुवर्णपदक मिळवून ५६ वर्षांनंतर ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक पटकावणारा पहिला भारतीय ठरला. जोशना चिनप्पादीपिका पल्लिकल ह्या दोघींनी स्क्वॉशमधील दुहेरीचे तर पारूपल्ली कश्यपने बॅडमिंटनमधील एकेरीचे सुवर्णपदक मिळवून नवे भारतीय विक्रम प्रस्थापित केले.

राष्ट्रकुल खेळात भारत
भारत:
भारतचा ध्वज
कोड = IND
२०१४ राष्ट्रकुल खेळांमध्ये
स्थान: ग्लासगो, स्कॉटलंड
स्पर्धक २१५ ( १४ खेळात)
ध्वज धारक उद्घाटन: विजय कुमार
पदके
क्रम: ५
सुवर्ण
१५
रजत
३०
कांस्य
१९
एकुण
६४
राष्ट्रकुल खेळ इतिहास
ब्रिटीष एंपायर खेळ
१९३४ • १९३८
ब्रिटीष एंपायर आणि राष्ट्रकुल खेळ
१९५४ • १९५८ • १९६६
ब्रिटीष राष्ट्रकुल खेळ
१९७० • १९७४
राष्ट्रकुल खेळ
१९७८ • १९८२ • १९९० • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४ • २०१८ • २०२२

पदक विजेते

संपादन