नवज्योत कौर

(नवजोत कौर या पानावरून पुनर्निर्देशित)

नवज्योत कौर ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली.

नवज्योत कौर
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव नवज्योत कौर
राष्ट्रीयत्व भारतीय
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी