अश्विनी पोनप्पा (कन्नड: ಅಶ್ವಿನಿ ಪೊನ್ನಪ್ಪ; सप्टेंबर १८, १९८९) ही एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. प्रामुख्याने दुहेरीमध्ये खेळणाऱ्या अश्विनीने ज्वाला गुट्टासोबत आजवर भारतासाठी अनेक पदके जिंकली आहेत.

अश्विनी पोनप्पा

वैयक्तिक माहिती
जन्म दिनांक १८ सप्टेंबर, १९८९ (1989-09-18) (वय: ३५)
जन्म स्थळ बंगलोर, भारत
उंची ५ फु ५ इं (१.६५ मी)
वजन ५८ किलो
देश भारत ध्वज भारत
कार्यकाळ २००७–सद्य
हात उजखोरी
प्रशिक्षक दिपांकर भट्टाचार्जी
महिला दुहेरी
सर्वोत्तम मानांकन १३ (२३ जून २०१०)
सद्य मानांकन ३२ (१२ जून २०१४)
बी ड्ब्लु एफ


पदक माहिती
भारतभारत या देशासाठी खेळतांंना
राष्ट्रकुल खेळ
सुवर्ण २०१० नवी दिल्ली महिला दुहेरी
रौप्य २०१० नवी दिल्ली मिश्र संघ
रौप्य २०१४ ग्लासगो महिला दुहेरी
रौप्य २०२२ बर्मिंगहॅम सांघिक