जिम्नॅस्टिक्स हा कसरती खेळ आहे. यात खेळाडूची लवचिकता, ताकद आणि तोल यांची परीक्षा लागते.