मुख्य मेनू उघडा

२००० यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १२० वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर, इ.स. २००० दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.

२००० यू.एस. ओपन  Tennis pictogram.svg
वर्ष:   १२०
स्थान:   न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका
विजेते
पुरूष एकेरी
रशिया मरात साफिन
महिला एकेरी
अमेरिका व्हीनस विल्यम्स
पुरूष दुहेरी
ऑस्ट्रेलिया लेटन ह्युइट / बेलारूस मॅक्स मिर्न्यी
महिला दुहेरी
फ्रान्स ज्युली हॅलार-देकुगी / जपान ऐ सुगियामा
मिश्र दुहेरी
स्पेन अरांता सांचेझ व्हिकारियो / अमेरिका जॅरेड पामर
मुले एकेरी
अमेरिका अँडी रॉडिक
यू.एस. ओपन (टेनिस)
< १९९९ २००१ >
२००० मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

बाह्य दुवेसंपादन करा