कल्याण (कर्नाटक)

कर्नाटक राज्यातील एक प्रदेश
(हैद्राबाद कर्नाटक या पानावरून पुनर्निर्देशित)

कल्याण कर्नाटक किंवा हैद्राबाद कर्नाटक [],हा भारतातील कर्नाटक राज्यातील एक प्रदेश आहे. हा प्रदेश पूर्वीच्या हैदराबाद राज्याचा एक भाग होता, आणि त्यायावर निजामाचे राज्य आणि ब्रिटिश भारताच्या मद्रास प्रांताचे नियंत्रण होते. या प्रदेशात हैद्राबाद राज्यातील बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ आणि गुलबर्गा आणि सध्याच्या कर्नाटक राज्यातील मद्रासची बेल्लारी होते. ईशान्य-कर्नाटक प्रदेश हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रखरखीत प्रदेश आहे .[][][][][] या प्रदेशातील सर्वात मोठे शहर म्हणजे गुलबर्गा .

हैद्राबाद कर्नाटक
ಹೈದರಾಬಾದ್ ಕರ್ನಾಟಕ
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
प्रदेश दक्षिण भारत
जिल्हे बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पळ, बेल्लारी आणि गुलबर्गा
मुक्ती दिवस १७ सप्टेंबर १९४८
सरकार
 • प्रकार प्रादेशिक शासन
 • Body कल्याण-कर्नाटक विकास मंडळ
 • प्रादेशिक आयुक्त अधिकारी सुबोध यादव, भारतीय प्रशासकीय सेवा
भाषा
 • अधिकृत कन्नड
 • प्रादेशिक कन्नड, तेलगू, दखनी, उर्दू, मराठी,
वेळ क्षेत्र UTC+5:30 (IST)
आयएसओ ३१६६ कोड IN-KA
वाहन नोंदणी KA
संकेतस्थळ http://www.hkadb.kar.nic.in
चित्र:Hyderabad State reorganization 1956.png
दक्षिण भारताच्या नकाश्यात निळ्या सीमेत हैद्राबाद कर्नाटक

१७ सप्टेंबर १९४८ या दिवशी हा हैदराबादचे निजामशाही राज्य मुख्य भारतात विलीन झाले.

हैदराबाद-कर्नाटक प्रदेशाचे अधिकृत नाव सप्टेंबर २०१९मध्ये कल्याण-कर्नाटक असे केले गेले.[][]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b "Home". Hyderabad Karnataka area development board. 2009. 6 November 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 April 2013 रोजी पाहिले.
  2. ^ Dev, Vanu (19 December 2012). "Karnataka wins 4-decade-old battle; gets special status for Hyderabad-Karnataka region". इंडिया टुडे. 28 April 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "Hyderabad-Karnataka special status will be Congress poll plank". द टाइम्स ऑफ इंडिया. 23 April 2013. 2013-04-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 April 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "Bill giving special status for Hyderabad-Karnataka region raises Telangana hopes". द टाइम्स ऑफ इंडिया. 20 December 2012. 29 June 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 April 2013 रोजी पाहिले.
  5. ^ "Nizam territory will remain indispensable for Tollywood". द टाइम्स ऑफ इंडिया. 3 February 2019 रोजी पाहिले.
  6. ^ Poovanna, Sharan (6 September 2019). "Hyderabad-Karnataka region renamed as Kalyana Karnataka". Mint. 22 December 2019 रोजी पाहिले.
  7. ^ "Hyderabad Karnataka is Kalyana Karnataka now". The Hindu. 18 September 2019. 22 December 2019 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

संपादन