हा लेख रायचूर जिल्ह्याविषयी आहे. रायचूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

रायचूर जिल्हा
रायचूर जिल्हा
कर्नाटक राज्यातील जिल्हा
रायचूर जिल्हा चे स्थान
रायचूर जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
विभागाचे नाव गुलबर्गा विभाग
मुख्यालय रायचूर
क्षेत्रफळ
 - एकूण ८,३८६ चौरस किमी (३,२३८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १६,६९,७६२ (२००१)
-लोकसंख्या घनता १२३ प्रति चौरस किमी (३२० /चौ. मैल)
-साक्षरता दर ४८.८%
प्रशासन
-जिल्हाधिकारी व्ही.अंबुकुमार
-लोकसभा मतदारसंघ रायचूर
-खासदार सन्ना पक्कीरप्पा
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान ६८० मिलीमीटर (२७ इंच)
संकेतस्थळ


रायचूर हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे. हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.