हा लेख कोप्पळ जिल्ह्याविषयी आहे. कोप्पळ शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कोप्पळ जिल्हा
कोप्पळ जिल्हा
कर्नाटक राज्यातील जिल्हा
कोप्पळ जिल्हा चे स्थान
कोप्पळ जिल्हा चे स्थान
कर्नाटक मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
विभागाचे नाव गुलबर्गा विभाग
मुख्यालय कोप्पळ
क्षेत्रफळ
 - एकूण ७,१९० चौरस किमी (२,७८० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ११९६०८९ (२००१)
-लोकसंख्या घनता १९६ प्रति चौरस किमी (५१० /चौ. मैल)
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ कोप्पळ
-खासदार शिवरामगौडा शिवनगौडा
संकेतस्थळ


कोप्पळ हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.

हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.