हा लेख बेळ्ळारी जिल्ह्याविषयी आहे. बेळ्ळारी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

बेळ्ळारी जिल्हा
बेळ्ळारी जिल्हा
कर्नाटक राज्याचा जिल्हा

१५° ०९′ ००″ N, ७६° ५५′ ५९.८८″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
विभागाचे नाव गुलबर्गा विभाग
मुख्यालय बेळ्ळारी
क्षेत्रफळ ८,४४७ चौरस किमी (३,२६१ चौ. मैल)
लोकसंख्या २२,४५,००० (२००३)
लोकसंख्या घनता १९६ प्रति चौरस किमी (५१० /चौ. मैल)
लोकसभा मतदारसंघ बेळ्ळारी
खासदार सोनिया गांधी

बेळ्ळारी हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.

हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.