हा लेख बीदर जिल्ह्याविषयी आहे. बीदर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

बीदर जिल्हा
बीदर जिल्हा
कर्नाटक राज्याचा जिल्हा

१७° ५५′ १२″ N, ७७° ३१′ १०.९२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य कर्नाटक
विभागाचे नाव गुलबर्गा विभाग
मुख्यालय बीदर
क्षेत्रफळ ५,४४८ चौरस किमी (२,१०३ चौ. मैल)
लोकसंख्या १५०२३७३ (२००१)
लोकसंख्या घनता २७६ प्रति चौरस किमी (७१० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या २३%
साक्षरता दर ६०.९%
लिंग गुणोत्तर १.०५ /
जिल्हाधिकारी समीर शुक्ला
लोकसभा मतदारसंघ बीदर (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ बिदर(शहर) , बिदर(ग्रामीण),औराद(बा), बसवकल्याण , भालकी ,हुमनाबाद
खासदार 2014 पासून भगवंत खुबा हे खासदार आहेत..
संकेतस्थळ
बीदर जिल्ह्याचे स्थान

बीदर हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.

हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.