हरीभाऊ माधव जावळे

भारतीय राजकारणी
(हरिभाऊ माधव जवळे या पानावरून पुनर्निर्देशित)

हरीभाऊ माधव जावळे (जन्म : १९५३ , मृत्यु : २०२०) हे भारतीय जनता पक्षाचे एक नेते व माजी खासदार होते.

हरीभाऊ जावळे

कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मागील -
पुढील रक्षा खडसे
मतदारसंघ रावेर
कार्यकाळ
एप्रिल इ.स. २००७ – इ.स. २००९
मागील वाय.जी. महाजन
पुढील ए.टी. नाना पाटील
मतदारसंघ जळगाव

जन्म १ जून, १९५३ (1953-06-01) (वय: ७१)
भालोड, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू १६ जून, २०२०
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी कल्पना जावळे
अपत्ये १ मुलगा व २ मुली
निवास भालोड, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
या दिवशी ऑगस्ट १२, २००८
स्रोत: [http://164.100.47.134/newls/Biography.aspx?mpsno=4225

खासदार हरीभाऊ माधव जावळे यांच्या पत्नीचे नाव कल्पना जावळे आहे[]

राजकीय कारकीर्द

संपादन

हरीभाऊ जावळे हे सन २००९ पासून २०१४ पर्यंत रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार होते. सन २०१४ मध्ये व २०१९ मध्ये या जागेवर रक्षा खडसे निवडून आल्या.[]. २०१४ मध्ये भा.ज.प.च्या केंद्रीय संसदीय मंडळाने हरीभाऊ जावळे यांची उमेदवारी घोषित केली, परंतु राजकीय कारणांमुळे ती उमेदवारी रक्षा खडसेला देण्यात आली[] .

संदर्भ

संपादन
  1. ^ https://www.lokshahilive.com/?p=40241[permanent dead link]
  2. ^ Editorial, Loksahi (१५ एप्रिल २०२०). "माजी आ. खा.(?) हरीभाऊ जावळे". लोकशाही. रोजी मूळ पानापासून संग्रहित2020-12-12. १३ मे २०२० रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  3. ^ https://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-reaction-on-eknath-khadse-allegations-bmh-90-2160608/lite/