अशोक तापीराम पाटील
भारतीय राजकारणी
(ए.टी. नाना पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
नाना पाटील याच्याशी गल्लत करू नका.
अशोक तापीराम तथा नाना पाटील (ए.टी. पाटील म्हणूम ज्ञात) (सप्टेंबर ९, इ.स. १९६१ - ) हे एक भारतीय राजकारणी आहेत.
अशोक तापीराम पाटील | |
कार्यकाळ इ.स. २००९ – २०१४ | |
मागील | हरीभाऊ जावळे |
---|---|
मतदारसंघ | जळगाव |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |