स्टार ट्रेक कथानकातील प्रजाती

स्टार ट्रेक कथानकातील सर्व प्रजातींची यादी या पानावर आहे, ज्यांचा उल्लेख स्टार ट्रेक कथानकातील एखाद्या मालिकेत किंवा चित्रपटात झाला आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व या कल्पनेवर त्यांनी काही दूरचित्रमालिका बनवल्या. स्टार ट्रेक शृंखलेतील या सर्व मालिका विज्ञान कथेवर आधारित आहेत. विज्ञान कथा हा साहित्यातील एक खास प्रकार आहे.

ह्या यादीतील सर्व नावे वर्णानुक्रमे दिली आहेत व स्टार ट्रेकच्या ज्या मालिकांमध्ये त्या प्रजातीचा उल्लेख आला आहे, त्या मालिकेचे नावदेखील लिहिले आहे. एखद्या विशिष्ट प्रजातीसंबंधीच्या अधिक माहितीसाठी तिच्या नावावर टिचकी द्या.

अनुक्रमणिका
पात्रांची यादी: | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | | क्ष | त्र | ज्ञ

प्रजातींची यादी

संपादन
क्र नाव मूळ ग्रह् सदस्यत्व आकाशगंगेमधील ठिकाण मालिकेतील उल्लेख चित्रपटातील उल्लेख
क्लिंगॉन क्रोनॉस युनायटेड फेडरेशन ऑफ प्लॅनेट्स अल्फा क्वाड्रंट [][][][][][]
बॉर्ग बॉर्ग युनिकॉम्प्लेक्स बॉर्ग समुदाय डेल्टा क्वाड्रंट
ओकांपा ओकांपा माहिती नाही डेल्टा क्वाड्रंट
टलॅक्झियन टॅलॅक्स माहिती नाही डेल्टा क्वाड्रंट
विडीयन माहिती नाही माहिती नाही डेल्टा क्वाड्रंट
केझोन माहिती नाही विविध केझोन समुदाय डेल्टा क्वाड्रंट
हिरोजन माहिती नाही माहिती नाही डेल्टा क्वाड्रंट
स्पिसीझ ८४७२ माहिती नाही स्वतः: द्रव्य विश्व
क्रेनिम क्रेनिम क्रेनिम इंपेरियम डेल्टा क्वाड्रंट
१० व्हल्कन व्हल्कन युनायटेड फेडरेशन ऑफ प्लॅनेट्स अल्फा क्वाड्रंट
११ फिरंगी फिरंगीनार स्वतः अल्फा क्वाड्रंट
१२ रॉम्यूलन रॉम्यूलस आणि रिमस रॉम्यूलन साम्राज्य बीटा क्वाड्रंट
१३ हाकोनियन माहिती नाही हाकोनियन ऑर्डर डेल्टा क्वाड्रंट
१४ कारडॅसियन कारडॅसिया प्राइम कारडॅसियन युनियन अल्फा क्वाड्रंट
१५ क्यु
१६ राकोसा
१७ इलारी
१८ नेझू
१९ टरेझियन्स
२० वॉथ
२१ नायरियन

संदर्भ

संपादन
  1. ^ स्टार ट्रेक:द ओरिजीनल सिरीझ मालिकेतील उल्लेख.
  2. ^ स्टार ट्रेक:द ऍनिमेटेड सिरीझ मालिकेतील उल्लेख.
  3. ^ स्टार ट्रेक:द नेक्स्ट जनरेशन मालिकेतील उल्लेख.
  4. ^ स्टार ट्रेक:डिप स्पेस नाईन मालिकेतील उल्लेख.
  5. ^ स्टार ट्रेक:व्हॉयेजर मालिकेतील उल्लेख.
  6. ^ स्टार ट्रेक:एंटरप्राइझ मालिकेतील उल्लेख.

बाह्य दुवे

संपादन