फिरंगी (स्टार ट्रेक प्रजाती)
फिरंगी ही 'स्टार ट्रेक' या दूरचित्रवाणवराच्या कार्यक्रमाच्या कथानकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.
हा लेख स्टार ट्रेक मालिकेतील प्रजाती फिरंगी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, फिरंगी (निःसंदिग्धीकरण).
फिरंगी | |
---|---|
फिरंगी प्रजातीचा क्वॉर्क नावाचा नर. | |
मूळ ग्रह | फिरंगीनार |
सदस्यत्व | स्वतहा: |
आकाशगंगेमधील ठिकाण | अल्फा क्वाड्रंट |
भारतात आलेल्या ब्रिटिश आणि अन्य युरोपियन लोकांना फिरंगी म्हणले जाते.