फिरंगी (निःसंदिग्धीकरण)
- फिरंगी : भारतात व्यापारासाठी आलेल्या ब्रिटिश आणि अनय युरोपियन लोकांना फिरंगी म्हणतात.
- फिरंगी : 'स्टार ट्रेक' कथानकातील एक जमात.
फिरंगी या विषयावरील पुस्तके
संपादन- द फर्स्ट फिरंगीज (मूळ इंग्रजी लेखक- जोनाथन गिल हॅरिस, मराठी अनुवाद - रेखा देशपांडे)