क्लिंगॉन
स्टार ट्रेक या मालिकेतील काल्पनिक प्रजाती व लोक
क्लिंगॉन हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.
क्लिंगॉन | |
---|---|
क्लिंगॉन साम्राज्याचा ध्वज | |
क्लिंगॉन सन्मानचिन्ह | |
मूळ ग्रह | कोनॉस |
सदस्यत्व | युनायटेड फेडरेशन ऑफ प्लानेट्स |
आकाशगंगेमधील ठिकाण | अल्फा क्वाड्रंट |