श्टायरमार्क

(स्टायरिया या पानावरून पुनर्निर्देशित)

श्टायरमार्क (जर्मन: Steiermark; इंग्लिश नाव: स्टायरिया) हे ऑस्ट्रिया देशाचे एक राज्य आहे. ऑस्ट्रियाच्या आग्नेय भागात वसलेल्या श्टायरमार्कच्या दक्षिणेस स्लोव्हेनिया देश तर इतर दिशांना ओबरओस्टराईश, नीडरओस्टराईश, बुर्गनलांड, क्यार्न्टनजाल्त्सबुर्ग ही राज्ये आहेत. आकाराने देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य असलेल्या श्टायरमार्कची लोकसंख्या सुमारे १३ लाख आहे. ग्रात्स ही श्टायरमार्कची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

श्टायरमार्क
Steiermark
ऑस्ट्रियाचे राज्य
Flag of Styria (state).svg
ध्वज
Steiermark Wappen.svg
चिन्ह

श्टायरमार्कचे ऑस्ट्रिया देशाच्या नकाशातील स्थान
श्टायरमार्कचे ऑस्ट्रिया देशामधील स्थान
देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राजधानी ग्रात्स
क्षेत्रफळ १६,३९२ चौ. किमी (६,३२९ चौ. मैल)
लोकसंख्या १२,१३,२५५
घनता ७४ /चौ. किमी (१९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AT-6
संकेतस्थळ http://www.steiermark.at
Karte Aut Stmk Bezirke.png

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: