नीडरओस्टराईश हे ऑस्ट्रिया देशातील आकाराने सर्वात मोठे व लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे.

नीडरओस्टराईश
Niederösterreich
ऑस्ट्रियाचे राज्य
ध्वज
चिन्ह

नीडरओस्टराईशचे ऑस्ट्रिया देशाच्या नकाशातील स्थान
नीडरओस्टराईशचे ऑस्ट्रिया देशामधील स्थान
देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राजधानी जांक्ट प्योल्टन
क्षेत्रफळ १९,१७४ चौ. किमी (७,४०३ चौ. मैल)
लोकसंख्या १५,८८,५४५
घनता ८२.८ /चौ. किमी (२१४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AT-3
संकेतस्थळ http://www.noe.gv.at/