जाल्त्सबुर्ग (राज्य)

ऑस्ट्रिया देशाचे एक राज्य

जाल्त्सबुर्ग (जर्मन: Salzburg) हे ऑस्ट्रिया देशाचे एक राज्य आहे. देशाच्या पश्चिम भागातील आल्प्स पर्वतरांगेत वसलेल्या जाल्त्सबुर्गच्या पूर्वेस ओबरओस्टराईशश्टायरमार्क, दक्षिणेस व पश्चिमेस तिरोल तर दक्षिणेस क्यार्न्टन ही राज्ये तर वायव्येस जर्मनीचे बायर्न हे राज्य आहेत.

जाल्त्सबुर्ग
Salzburg
ऑस्ट्रियाचे राज्य
ध्वज
चिन्ह

जाल्त्सबुर्गचे ऑस्ट्रिया देशाच्या नकाशातील स्थान
जाल्त्सबुर्गचे ऑस्ट्रिया देशामधील स्थान
देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राजधानी जाल्त्सबुर्ग
क्षेत्रफळ ७,१५४ चौ. किमी (२,७६२ चौ. मैल)
लोकसंख्या ५,३४,१२२ (१ जानेवारी २०१२)
घनता ७५ /चौ. किमी (१९० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AT-5
संकेतस्थळ http://salzburg.gv.at

जाल्त्सबुर्ग ह्याच नावाचे शहर जाल्त्सबुर्गची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ह्या राज्याची लोकसंख्या इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे.


बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: