जाल्त्सबुर्ग हे ऑस्ट्रिया देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर व युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. जाल्त्सबुर्ग शहर ऑस्ट्रियाच्या पश्चिम भागात जर्मनीच्या सीमेवर वसले आहे.

जाल्त्सबुर्ग
Salzburg
ऑस्ट्रियामधील शहर


चिन्ह
जाल्त्सबुर्ग is located in ऑस्ट्रिया
जाल्त्सबुर्ग
जाल्त्सबुर्ग
जाल्त्सबुर्गचे ऑस्ट्रियामधील स्थान

गुणक: 47°48′0″N 13°2′0″E / 47.80000°N 13.03333°E / 47.80000; 13.03333

देश ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
राज्य जाल्त्सबुर्ग
क्षेत्रफळ ६५.६७८ चौ. किमी (२५.३५८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,३९१ फूट (४२४ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,५०,२६९
  - घनता २,२८८ /चौ. किमी (५,९३० /चौ. मैल)
http://www.stadt-salzburg.at/