सॉलोमन द्वीपसमूह

ओशनिया मध्ये बेट सार्वभौम राज्य
(सॉलोमन द्वीप या पानावरून पुनर्निर्देशित)


सॉलोमन द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक देश आहे. सॉलोमन द्वीपसमूह पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेला आहे.

सॉलोमन द्वीपसमूह
Solomon Islands
सॉलोमन द्वीपसमूहचा ध्वज सॉलोमन द्वीपसमूहचे चिन्ह
ध्वज चिन्ह
सॉलोमन द्वीपसमूहचे स्थान
सॉलोमन द्वीपसमूहचे स्थान
सॉलोमन द्वीपसमूहचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
होनियारा
अधिकृत भाषा इंग्लिश
 - राष्ट्रप्रमुख तिसरा चार्ल्स
 - पंतप्रधान जेरेमायइयाह मनेले
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ७ जुलै १९७८ 
क्षेत्रफळ
 - एकूण २८,८९२ किमी (१४२वा क्रमांक)
 - पाणी (%) ३.२
लोकसंख्या
 -एकूण ५,५२,४३८ (१७०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता १७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.०७० अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन सॉलोमन द्वीपसमूह डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१ SB
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +677
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

हा राष्ट्रकुलाचा भाग असून तिसरा चार्ल्स या देशाचा राजा आहे.