सुंभा (उस्मानाबाद)
सुंभा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव् जिल्ह्यातील धारशिव् तालुक्यातील एक गाव आहे. हे एक खूप धार्मिक संस्कृती जोपासणारे अनि तीला चालना देणारे गाव आहे.सुंभा हे गाव लातूर या सिमेपासून 10 Km अंतरावर येते . त्यामुळे येथील लोकांना तालुका धाराशिव असतानासुद्धा जवळची बाजारपेठ लातूर जिल्यातील मुरुड येथे जावे लागते .सुंभ हे गाव या तीन गावाच्या मध्यस्थानी येते ,त्यात आरणी , कोंड, आणी येवती व समुद्रावणी. तस पाहता सुंभा या गावाला बरेच ऐतिहासिक स्थान लाभले आहे त्यामुळं पर्यटनाचा कल आहे . या गावची आर्थिक स्थिती पर्यटनावर अवलंबून न राहता सहसा शेतीवर अवलंबून आहे सुंबा गावामध्ये 90% लोक शेती करतात आणि दहा टक्के माझ्यासारखे म्हणजेच अनिल खांडेकर हे सुशिक्षित आहेत त्यामुळे ते शेती न करता ते उच्च स्वप्न पाहून वेगवेगळ्या कंपनीमध्ये जॉब करतात किंवा सरकारी नोकरीमध्ये आहेत . संभा गावच्या ऐतिहासिक स्थानामध्ये एकदम पुरातत्व काळातील ील बुरुज आहेत जे बुरुज सिमेंटचा काँक्रेटचा वापर न करता त्या काळामध्ये े पांढऱ्या मातीचा वापर केलेला आहे आणि सोबत दगडाचा तरीसुद्धा ते एवढे खंबीर आणि भक्कम उभे आहेत ते आजकालच्या सिमेंट काँक्रीटच्या घराला लाजवतात. [१]
?सुंभा सांबा, सुंभ महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | उस्मानाबाद |
जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर |
त्रुटि: "सुमारे 2000" अयोग्य अंक आहे (२०११) त्रुटि: "1000:990" अयोग्य अंक आहे ♂/♀ |
भाषा | मराठी |
सरपंच | खांडेकर |
marathi | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 413509 • एमएच/25 |
संभा गावची लोकसंख्या सुमारे दोन हजाराच्या जवळपास आहे यामध्ये 1100 पुरुष आणि 900 महिलाचा ंचा समावेश आहे त्यामुळे सुंभा गावाला ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीमध्ये नऊ सदस्याचा समावेश आहे येथील माजी सरपंच खांडेकर अनिल हे आहेत . ==भौगोलिक स्थान=स्वर्गीय सदाशिव बापू खांडेकर यांचे समाधी स्थळ
हवामान
संपादनयेथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
लोकजीवन.. सर्व समाज खेळीमेळीने व एक दिलाने रहातो.
संपादनप्रेक्षणीय स्थळे 🕉 विठ्ठलरुक्मिणी मंदिर 🕉हनुमान मंदिर सुभा आणि खंडोबा मंदिर संभा सुंभा
संपादन==नागरी सुविधा==संभा गावामध्ये पाण्याची खूप बिकट व्यवस्था आहे पाण्यासाठी या गावांमध्ये खूप मारामार होते कारण जवळपास कोणताही जलस्त्रोत उपलब्ध नाही त्यामुळे रब्बी सीजन मध्ये काही शेतकरी जिरायती शेती करतात म्हणजेच फक्त पावसावर अवलंबून असणारी शेती .
जवळपासची गावे .. कोंड, येवती, आरणी, जागजी.
संपादन==संदर्भ== any Problem any doubt plz contact me 👍🤞 Khandekar Anil Mo:8459414053