धाराशिव तालुका
(उस्मानाबाद तालुका या पानावरून पुनर्निर्देशित)
धाराशिव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
?धाराशिव तालुका उस्मानाबाद तालुका महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
तहसील | धाराशिव तालुका |
पंचायत समिती | धाराशिव तालुका |
लेणी
संपादनधाराशिव शहरापासून अवघ्या ८ कि.मी. अंतरावर काही प्राचीन लेणी आहेत. उपलब्ध कागदपत्रांवरून ही लेणी ७ व्या शतकातील असावी. ही गुहानील व महानील नावाच्या दिद्याधारांनी निर्माण केली होती. पहिली लेणी पश्चिमेला लहान व अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यांच्या बाजूला दुसरी लेणी आहेत. त्यांत सुमारे ८-१० व्हरांडे असून त्यांचे छत ३२ खांबानी पेलून धरले आहे. आतील बाजूस पार्श्वनाथाची भव्य मूर्ती आहे. प्रवेशद्वाराजवळ पाण्याचे कुंड असून त्यात बारमाही स्वच्छ व गार पाणी असते.[१]
तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट
संपादन• ढोकी • पळसप • कोंड • तेर • येडशी • अंबेजवळगा • उपळा • सांजा • पाडोळी • केशेगाव • बेंबळी • वडगाव
गावे
संपादनगाव सूची[२]
- डकवाडी (उस्मानाबाद)
- खेड (उस्मानाबाद)
- खानापूर (उस्मानाबाद)
- खामसवाडी (उस्मानाबाद)
- खामगांव (उस्मानाबाद)
- उस्मानाबाद
- उत्तमी (का) (उस्मानाबाद)
- उपळा (मा) (उस्मानाबाद)
- उमरेगव्हाण (उस्मानाबाद)
- चिखली (उस्मानाबाद)
- चिलवडी (उस्मानाबाद)
- झरेगांव (उस्मानाबाद)
- घोगरेवाडी (उस्मानाबाद)
- घाटाग्री (उस्मानाबाद)
- घुगी (उस्मानाबाद)
- अनसुर्डा (उस्मानाबाद)
- आंबेजवळगा (उस्मानाबाद)
- आंबेवाडी (उस्मानाबाद)
- आंबेहोळ (उस्मानाबाद)
- आरणी (उस्मानाबाद)
- आळणी (उस्मानाबाद)
- सकनेवाडी (उस्मानाबाद)
- सोनेगांव (उस्मानाबाद)
- समुद्रवाणी (उस्मानाबाद)
- सांगवी (उस्मानाबाद)
- सांजा (उस्मानाबाद)
- सारोळा (उस्मानाबाद)
- सुंभा (उस्मानाबाद)
- सुर्डी (उस्मानाबाद)
- इर्ला (उस्मानाबाद)
- गडदेवधरी (उस्मानाबाद)
- गोगाव (उस्मानाबाद)
- गोपाळवाडी (उस्मानाबाद)
- गोवर्धनवाडी (उस्मानाबाद)
- गौडगाव (उस्मानाबाद)
- गांवसूद (उस्मानाबाद)
- टाकळी (ढोकी) (उस्मानाबाद)
- टाकळी (बे.) (उस्मानाबाद)
- कसबे तडवळे (उस्मानाबाद)
- ककासपूर (उस्मानाबाद)
- केशेगाव (उस्मानाबाद)
- कोंड (उस्मानाबाद)
- कोंबडवाडी (उस्मानाबाद)
- कोलेगांव (उस्मानाबाद)
- कोळेवाडी (उस्मानाबाद)
- कौडगांव (उस्मानाबाद)
- कौडगांव (बावी) (उस्मानाबाद)
- कनगरा (उस्मानाबाद)
- करजखेडा (उस्मानाबाद)
- कामेगांव (उस्मानाबाद)
- काजळा (उस्मानाबाद)
- कावलदरा (तांडा) (उस्मानाबाद)
- कावळेवाडी (उस्मानाबाद)
- किणी (उस्मानाबाद)
- कुमाळवाडी (उस्मानाबाद)
- ढोकी (उस्मानाबाद)
- तेर (उस्मानाबाद)
- तोरंबा (उस्मानाबाद)
- ताकविकी (उस्मानाबाद)
- तावरजखेडा (उस्मानाबाद)
- तुगांव (उस्मानाबाद)
- धारूर (उस्मानाबाद)
- धुत्ता (उस्मानाबाद)
- देवळाली (उस्मानाबाद)
- दाऊतपूर (उस्मानाबाद)
- दारफळ (उस्मानाबाद)
- दुधगांव (उस्मानाबाद)
- नरसिंहवाडी (उस्मानाबाद)
- नांदर्गा (उस्मानाबाद)
- नितळी (उस्मानाबाद)
- पंचगव्हाण (उस्मानाबाद)
- पोहनेर (उस्मानाबाद)
- पळसप (उस्मानाबाद)
- पळसवाडी (उस्मानाबाद)
- पवारवाडी (उस्मानाबाद)
- पाडोळी (आ.) (उस्मानाबाद)
- पाटोदा (उस्मानाबाद)
- पिंपरी (उस्मानाबाद)
- बेगडा (उस्मानाबाद)
- बेबळी (उस्मानाबाद)
- बोरखेडा (उस्मानाबाद)
- बोरगाव राजे (उस्मानाबाद)
- बरमगाव खुर्द (उस्मानाबाद)
- बरमगाव बुद्रुक (उस्मानाबाद)
- बामणी (उस्मानाबाद)
- बालपीरवाडी (उस्मानाबाद)
- बावी (उस्मानाबाद)
- बावी (ढोकी) (उस्मानाबाद)
- बुकनवाडी (उस्मानाबाद)
- भडाचीवाडी (उस्मानाबाद)
- भंडारवाडी (उस्मानाबाद)
- भंडारी (उस्मानाबाद)
- भानसगांव (उस्मानाबाद)
- भिकारसारोळा (उस्मानाबाद)
- येडशी (उस्मानाबाद)
- येवती (उस्मानाबाद)
- मेंडसिंगा (उस्मानाबाद)
- मेंढा (उस्मानाबाद)
- मोहतरवाडी (उस्मानाबाद)
- महादेववाडी (उस्मानाबाद)
- महालिंगी (उस्मानाबाद)
- मुळेवाडी (उस्मानाबाद)
- रूई (ढोकी) (उस्मानाबाद)
- रूईभर (उस्मानाबाद)
- राघुचीवाडी (उस्मानाबाद)
- रामवाडी (उस्मानाबाद)
- राजुरी (उस्मानाबाद)
- लासोना (उस्मानाबाद)
- जवळा (दु) (उस्मानाबाद)
- जहागीरदारवाडी (उस्मानाबाद)
- जागजी (उस्मानाबाद)
- जुनोनी (उस्मानाबाद)
- वडगांव (सि.) (उस्मानाबाद)
- वडाळा (उस्मानाबाद)
- वरवंटी (उस्मानाबाद)
- वरूडा (उस्मानाबाद)
- वलगूड (उस्मानाबाद)
- वाडीबामणी (उस्मानाबाद)
- वाखरवाडी (उस्मानाबाद)
- वाघोली (उस्मानाबाद)
- वाणेवाडी (उस्मानाबाद)
- विठ्ठलवाडी (उस्मानाबाद)
- शेकापूर (उस्मानाबाद)
- शिंगोली (उस्मानाबाद)
- हिंगळजवाडी (उस्मानाबाद)
संदर्भ
संपादन- ^ http://osmanabad.nic.in/newsite/touristPlaces/DharashivCaves_m.htm
- ^ "महाभूलेख". 2011-08-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-24 रोजी पाहिले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
धाराशिव जिल्ह्यातील तालुके |
---|
धाराशिव तालुका | तुळजापूर तालुका | उमरगा तालुका | लोहारा तालुका | कळंब तालुका | भूम तालुका | वाशी तालुका | परांडा तालुका |