येडशी (उस्मानाबाद)
येडशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.
?येडशी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | उस्मानाबाद |
जिल्हा | उस्मानाबाद जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
पार्श्वभूमी
संपादनयेडशी हे गाव उस्मानाबाद तालुक्यातील गाव आहे. हे पूर्वी वेदश्री या नावाने प्रचलित होते.[ संदर्भ हवा ] येडशी येथे श्री क्षेत्र रामलिंग हे देवस्थान प्रसिद्ध आहे.तसेच येथे अभायरण्य देखील आहे,यामध्ये प्रामुख्याने मोर,हरिण,कोल्हे,लांडगा हे प्राणी पाहवयास मिळतात.तसेच येथे एक धबधबा आहे .
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादनरामलिंग देवस्थान = येडशी हे गाव महाराष्ट्रातील मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. येडशी गावचे ग्रामदैवत रामलिंग देवस्थान आहे . बालाघाट डोंगराच्या कुशीत वसलेले रामलिंग मंदिर भाविक भक्तांना, पर्यटकांना आकर्षित करते. डोंगर भागात खोल दरीत, निसर्गाच्या सान्निध्यात हे मंदिर आहे. प्रभू श्री राम वनवास मध्ये असताना भगवान महादेवांची आराधना करण्यासाठी प्रभू श्रीराम यांनी येथे शिवलिंगा ची स्थापना करून
दुर्गादेवी हील स्टेशन =
गुरुकुल =