परांडा तालुका
परांडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. जवळच परांडा किल्ला आहे.
?परांडा तालुका नाही. • महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
मुख्यालय | परांडा |
मोठे शहर | परांडा |
जवळचे शहर | कुर्डुवाडी |
विभाग | मराठवाडा |
जिल्हा | धाराशिव |
भाषा | मराठी |
तानाजी सावंत | |
संसदीय मतदारसंघ | उस्मानाबाद |
विधानसभा मतदारसंघ | परांडा |
तहसील | परांडा तालुका |
पंचायत समिती | परांडा तालुका |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 413502 • MH 25 |
तालुक्यातील गावे
संपादनऐनापूरवाडी आलेश्वर आनाळा आंधोरा आंधोरी अरणगाव (परांडा) आसु आवारपिंपरी बंगाळवाडी बावची (परांडा) भांडगाव (परांडा) भोईंजा भोत्रा बोडखा (परांडा) ब्रह्मगाव (परांडा) चिंचपूर बुद्रुक चिंचपूर खुर्द दहिटणा (परांडा) देवगाव बुद्रुक देवगाव खुर्द देऊळगाव (परांडा) ढगपिंपरी धोत्री (परांडा) डोमगाव डोंजा दुधी (परांडा) घारागाव गोसावीवाडी (परांडा) हिंगणगाव बुद्रुक (परांडा) हिंगणगाव खुर्द (परांडा) इनगोंदा जगदाळवाडी (परांडा) जेकटेवाडी जाकेपिंपरी जामगाव (परांडा) जावळा (परांडा) काळेवाडी (परांडा) कंडारी कांदलगाव कपिलापुरी कारंजा (परांडा) कार्ला (परांडा) काटेवाडी (परांडा) कात्राबाद कौंडगाव खानापूर (परांडा) खांडेश्वरवाडी खासापुरी खासगाव (परांडा) कोकरवाडी कुक्कडगाव कुंभेजा कुंभेफळ लाखी (परांडा) लोहारा (परांडा) लोणारवाडी (परांडा) लोणी (परांडा) मलकापूर (परांडा) माणिकनगर (परांडा) मुगाव (परांडा) नालगाव पाचपिंपळा पांढरेवाडी (परांडा) परांडा पारेवाडी (परांडा) पिंपळवाडी (परांडा) पिंपरखेड (परांडा) पिस्तामवाडी पिठापुरी राजुरी (परांडा) रत्नापूर (परांडा) रोहकळ (परांडा) रोसा रूई (परांडा) साकत बुद्रुक साकत खुर्द सक्करवाडी सरणवाडी सावरदरवाडी शेळगाव (परांडा) शिराळा (परांडा) सिरसाव सोनारी (परांडा) सोनगिरी (परांडा) टाकाळी (परांडा) ताकमोडवाडी तांदुळवाडी (परांडा) उंडेगांव वाडीराजुरी वडनेर (परांडा) वाकडी (परांडा) वाणेवाडी (परांडा) वांगेगव्हाण वाटेफळ येणेगाव
परंडा किल्ला
संपादनपरंडा किल्ला - ऐतिहासिक पार्श्वभूमी : परंडा किल्ला परंडा शहरात स्थित आहे.कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा (परंडा)हा एक महत्त्वाचा परगणा होता.बहामनी राजवटीत महमूद गवान याने तो बांधला इ.स. १६०० च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर १६२८ साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व दोन वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इ.स. १६३० मध्ये तो विजापूरच्या आदिलशाकडे गेला. त्यांच्याच मुरार नावाच्या सेनापतीने या किल्ल्यातील प्रसिद्ध मुलुखमैदान तोफ १६३२ साली विजापूर येथे नेली.[१]
तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट
संपादन• लोणी • डोंजा • शेळगाव • अनाळा • जावळा (परांडा)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
धाराशिव जिल्ह्यातील तालुके |
---|
धाराशिव तालुका | तुळजापूर तालुका | उमरगा तालुका | लोहारा तालुका | कळंब तालुका | भूम तालुका | वाशी तालुका | परांडा तालुका |