धाराशिव तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्याचा एक तालुका आहे.

  ?धाराशिव तालुका
उस्मानाबाद तालुका
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

१८° ११′ ००″ N, ७६° ०९′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील धाराशिव तालुका
पंचायत समिती धाराशिव तालुका
उस्मानाबाद is located in भारत
उस्मानाबाद
उस्मानाबाद
उस्मानाबाद (भारत)

धाराशिव शहरापासून अवघ्या ८ कि.मी. अंतरावर काही प्राचीन लेणी आहेत. उपलब्ध कागदपत्रांवरून ही लेणी ७ व्या शतकातील असावी. ही गुहानील व महानील नावाच्या दिद्याधारांनी निर्माण केली होती. पहिली लेणी पश्चिमेला लहान व अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यांच्या बाजूला दुसरी लेणी आहेत. त्यांत सुमारे ८-१० व्हरांडे असून त्यांचे छत ३२ खांबानी पेलून धरले आहे. आतील बाजूस पार्श्वनाथाची भव्य मूर्ती आहे. प्रवेशद्वाराजवळ पाण्याचे कुंड असून त्यात बारमाही स्वच्छ व गार पाणी असते.[]

तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट

संपादन

 • ढोकी  • पळसप  • कोंड  • तेर  • येडशी  • अंबेजवळगा  • उपळा  • सांजा  • पाडोळी  • केशेगाव  • बेंबळी  • वडगाव

गाव सूची[]

संदर्भ

संपादन
  1. ^ http://osmanabad.nic.in/newsite/touristPlaces/DharashivCaves_m.htm
  2. ^ "महाभूलेख". 2011-08-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-24 रोजी पाहिले.
धाराशिव जिल्ह्यातील तालुके
धाराशिव तालुका | तुळजापूर तालुका | उमरगा तालुका | लोहारा तालुका | कळंब तालुका | भूम तालुका | वाशी तालुका | परांडा तालुका