सायबेरियन संघशासित जिल्हा

सायबेरियन केंद्रीय जिल्हा (रशियन: Сибирский федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. सायबेरियन जिल्हा रशियाच्या मध्य भागामध्ये वसला आहे. खालील केंद्रीय विभाग सायबेरियन जिल्ह्याच्या अखत्यारीखाली येतात.

सायबेरियन केंद्रीय जिल्हा
Сибирский федеральный округ
रशियाचा केंद्रीय जिल्हा

सायबेरियन केंद्रीय जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
सायबेरियन केंद्रीय जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
स्थापना १८ मे २०००
राजधानी नोवोसिबिर्स्क
क्षेत्रफळ ५१,१४,८०० चौ. किमी (१९,७४,८०० चौ. मैल)
लोकसंख्या २,००,६२,९३८
घनता ३.९ /चौ. किमी (१० /चौ. मैल)
संकेतस्थळ http://www.sibfo.ru/
Siberian Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 आल्ताय प्रजासत्ताक गोर्नो-आल्ताय्स्क
2 आल्ताय क्राय बर्नाउल
3 बुर्यातिया उलान-उदे
4 झबायकल्स्की क्राय चिता
5 इरकुत्स्क ओब्लास्त इरकुत्स्क
6 केमेरोवो ओब्लास्त केमेरोवो
7 क्रॅयास्नोयार्स्क क्राय क्रॅयास्नोयार्स्क
8 नोवोसिबिर्स्क ओब्लास्त नोवोसिबिर्स्क
9 ओम्स्क ओब्लास्त ओम्स्क
10 तोम्स्क ओब्लास्त तोम्स्क
11 तुवा प्रजासत्ताक किझिल
12 खाकाशिया प्रजासत्ताक आबाकान