चिता (रशिया)

रशियामधील एक शहर
(चिता, रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)


चिता (रशियन: Чита) हे रशिया देशाच्या झबायकल्स्की क्रायचे मुख्यालय व सायबेरियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. चिता शहर पूर्व सायबेरियाच्या दक्षिण भागात प्रदेशामध्ये चिता व इंगोदा ह्या नद्यांच्या संगमावर इरकुत्स्क शहराच्या ९०० किमी पूर्वेस वसले आहे. चिताची स्थापना इ.स. १६५३ साली कोसॅक समूहामधील एका गटाने केली. २०२१ साली चिताची लोकसंख्या सुमारे ३.५ लाख इतकी होती.

चिता
Чита
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
चिता is located in रशिया
चिता
चिता
चिताचे रशियामधील स्थान

गुणक: 52°3′N 113°28′E / 52.050°N 113.467°E / 52.050; 113.467

देश रशिया ध्वज रशिया
राज्य झबायकल्स्की क्राय
स्थापना वर्ष इ.स. १६५३
क्षेत्रफळ ५३४ चौ. किमी (२०६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २,१३० फूट (६५० मी)
लोकसंख्या  (२०२१)
  - शहर ३,५०,८६१
प्रमाणवेळ यूटीसी+०९:०० (मॉस्को प्रमाणवेळ+०६:००)
अधिकृत संकेतस्थळ

मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील चिता हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथील हिवाळे अत्यंत रूक्ष व कठोर असतात.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: