केमेरोवो ओब्लास्त (रशियन: Кемеровская область) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. नैऋत्य सायबेरियामध्ये वसलेले केमेरोवो ओब्लास्त रशियाच्या औद्योगिक दृष्ट्या प्रगत प्रांतांपैकी एक असून येथे जगातील सर्वात मोठ्या कोळश्याच्या खाणी आहेत. केमेरोवो ओब्लास्तमधील २७% लोकसंख्या शहरांमध्ये राहते. केमेरोवो हे ह्या ओब्लास्तचे राजधानीचे शहर असून नोवोकुझ्नेत्स्क हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

केमेरोवो ओब्लास्त
Кемеровская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

केमेरोवो ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
केमेरोवो ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
स्थापना जानेवारी २६, इ.स. १९४३
राजधानी केमेरोवो
क्षेत्रफळ ९५,५०० चौ. किमी (३६,९०० चौ. मैल)
लोकसंख्या २८,९९,१४२
घनता ३० /चौ. किमी (७८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KEM
संकेतस्थळ http://www.ako.ru/

बाह्य दुवे

संपादन