केमेरोवो (रशियन: Кемерово) हे रशिया देशाच्या केमेरोवो ओब्लास्ताचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. केमेरोवो शहर रशियाच्या दक्षिण भागात सायबेरियामध्ये नोव्होसिबिर्स्कच्या पश्चिमेस तोम नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सुमारे ५.३३ लाख लोकसंख्या असलेले केमेरोवो हे रशियामधील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे.

केमेरोवो
Кемерово
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
केमेरोवो is located in रशिया
केमेरोवो
केमेरोवो
केमेरोवोचे रशियामधील स्थान

गुणक: 55°21′39″N 86°5′20″E / 55.36083°N 86.08889°E / 55.36083; 86.08889

देश रशिया ध्वज रशिया
विभाग केमेरोवो ओब्लास्त
स्थापना वर्ष ९ मे १९१८
क्षेत्रफळ २८२.३ चौ. किमी (१०९.० चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर ५,४४,००६
  - घनता १,९२७.७ /चौ. किमी (४,९९३ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०७:००
अधिकृत संकेतस्थळ

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत