ओम्स्क ओब्लास्त (रशियन: О́мская о́бласть) हे रशियाच्या संघातील सदस्य असलेले एक ओब्लास्त आहे. सैबेरियाच्या नैऋत्येस वसलेल्या या ओब्लास्ताची प्रशासकीय राजधानी ओम्स्क येथे आहे.

ओम्स्क ओब्लास्त
О́мская о́бласть
ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

ओम्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
ओम्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
राजधानी ओम्स्क
क्षेत्रफळ १,३९,७०० चौ. किमी (५३,९०० चौ. मैल)
लोकसंख्या २०,७९,२२० (इ.स. २००२)
घनता १४.९ /चौ. किमी (३९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-OMS
संकेतस्थळ http://www.omskportal.ru/


बाह्य दुवे

संपादन