सान लुइस पोतोसी
(सान लुइस पोतोसी (राज्य) या पानावरून पुनर्निर्देशित)
सान लुइस पोतोसी (संपूर्ण नाव:सान लुइस पोतोसीचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de San Luis Potosí) हे मेक्सिकोच्या मध्य-पूर्व भागातील एक राज्य आहे. सान लुइस पोतोसी ह्याच नावाचे शहर ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्रान्सचा राजा नववा लुई ह्याचे नाव ह्या राज्याला व शहराला देण्यात आले आहे.
सान लुइस पोतोसी San Luis Potosí | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
सान लुइस पोतोसीचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | सान लुइस पोतोसी | ||
सर्वात मोठे शहर | सान लुइस पोतोसी | ||
क्षेत्रफळ | ६०,९८३ चौ. किमी (२३,५४६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | २६,१३,७५९ | ||
घनता | ४३ /चौ. किमी (११० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-SLP | ||
संकेतस्थळ | http://www.slp.gob.mx |
भूगोल
संपादनमेक्सिकोच्या मध्य-पूर्व भागात ६०,९८३ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १५व्या क्रमांकाचे मोठे आहे.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- (स्पॅनिश) राज्य सरकार Archived 2019-08-19 at the Wayback Machine.
- पर्यटन
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |