सान लुइस पोतोसी, मेक्सिको

निःसंदिग्धीकरण पाने

सान लुईस पोतोसी हे मेक्सिकोच्या सान लुइस पोतोसी राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराची लोकसंख्या अंदाजे ७,३५,८८६ तर महानगराची लोकसंख्या १०,२१,६८८ इतकी आहे.

या शहराला फ्रांसचा राजा नवव्या लुईचे नाव देण्यात आले होते. लुई या शहराचा रक्षक संत मानला जात असून त्याचा उल्लेख सान लुइस असा केला जातो. इ.स. १५९२मध्ये येथून जवळ जमिनीत सोने व चांदी सापडल्यावर बोलिव्हियामधील पोतोसी शहराचे नाव यास जोडण्यात आले.[१]

समुद्रसपाटीपासून १,८५० मी (६,०७० फूट) उंचीवर अशलेले हे शहर मेक्सिकोतील अकराव्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे शहर आहे.

San Luis Potosí (1951–2010) साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
विक्रमी कमाल °से (°फॅ) 35.0
(95)
32.0
(89.6)
34.0
(93.2)
35.0
(95)
37.0
(98.6)
37.0
(98.6)
34.5
(94.1)
32.5
(90.5)
32.5
(90.5)
31.0
(87.8)
31.0
(87.8)
29.5
(85.1)
37.0
(98.6)
सरासरी कमाल °से (°फॅ) 20.6
(69.1)
22.5
(72.5)
25.4
(77.7)
27.7
(81.9)
28.4
(83.1)
26.7
(80.1)
24.8
(76.6)
25.0
(77)
23.8
(74.8)
23.2
(73.8)
22.4
(72.3)
20.7
(69.3)
24.3
(75.7)
दैनंदिन °से (°फॅ) 13.0
(55.4)
14.7
(58.5)
17.4
(63.3)
19.8
(67.6)
21.0
(69.8)
20.4
(68.7)
19.1
(66.4)
19.2
(66.6)
18.3
(64.9)
17.0
(62.6)
15.3
(59.5)
13.6
(56.5)
17.4
(63.3)
सरासरी किमान °से (°फॅ) 5.5
(41.9)
6.8
(44.2)
9.3
(48.7)
11.9
(53.4)
13.7
(56.7)
14.1
(57.4)
13.4
(56.1)
13.4
(56.1)
12.9
(55.2)
10.8
(51.4)
8.2
(46.8)
6.4
(43.5)
10.5
(50.9)
विक्रमी किमान °से (°फॅ) −7.0
(19.4)
−6.5
(20.3)
−3.0
(26.6)
−1.0
(30.2)
1.0
(33.8)
6.0
(42.8)
1.5
(34.7)
7.0
(44.6)
1.0
(33.8)
0.7
(33.3)
−3.0
(26.6)
−6.0
(21.2)
−7.0
(19.4)
सरासरी वर्षाव मिमी (इंच) 13.6
(0.535)
7.9
(0.311)
6.4
(0.252)
19.6
(0.772)
38.2
(1.504)
64.3
(2.531)
66.6
(2.622)
58.6
(2.307)
65.2
(2.567)
30.7
(1.209)
11.2
(0.441)
9.8
(0.386)
392.1
(15.437)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.1 mm) 2.2 1.6 1.5 2.9 5.6 7.4 7.9 7.0 8.4 5.0 1.8 1.9 53.2
सरासरी सापेक्ष आर्द्रता (%) 56 52 47 48 55 62 68 66 68 66 61 60 59
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 222 232 270 255 281 263 293 249 201 224 231 211 २,९३२
स्रोत #1: सर्व्हिसियो मेतेरोलॉहिको नॅसियोनाल (ह्युमिडिटी १९८१–२०००)[२][३][४]
स्रोत #2: दॉइचेर वेटरडीन्स्ट (sun, 1961–1990)[५][a]

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

  1. ^ "इस्तोरिया दे ला सिउदाद[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (स्पॅनिश मजकूर). २०११-०३-१५ रोजी पाहिले.  Wikilink embedded in URL title (सहाय्य)
  2. ^ "एस्तादो दे सान लुइस-पोतोसी-इस्तेसियाँ: सान लुइस पोतोसी (DGE)". NORMALES CLIMATOLÓGICAS 1951–2010 (स्पॅनिश मजकूर). Servicio Meteorológico National. 6 May 2015 रोजी पाहिले. 
  3. ^ "Extreme Temperatures and Precipitation for San Luis Potosi 1949–2010" (स्पॅनिश मजकूर). Servicio Meteorológico Nacional. 6 May 2015 रोजी पाहिले. 
  4. ^ "नोर्मालेस क्लिमेतोलॉहिकास १९८१-२०००" (स्पॅनिश मजकूर). Servicio Meteorológico Nacional. 6 May 2015 रोजी पाहिले. 
  5. ^ "Station 76539 San Luis Potosi, SLP.". Global station data 1961–1990—Sunshine Duration. दॉइचेर वेटरडीन्स्ट. 3 May 2015 रोजी पाहिले. 


चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.