स्वागत Tamilgirl22, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Tamilgirl22, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५६५ लेख आहे व १५८ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

—usernamekiran (talk) ००:४०, ७ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply

Correct pronunciation

संपादन

Hi, you remaned the article from Amruta to Amrut in marathi. But in tamil it's Amruta, not amrut. See the name அமிர்தா விஸ்வ வித்யாபீடம். Would you clarify which one is correct?- संतोष गोरे ( 💬 ) १४:४८, १४ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply

अमृत विश्‍व विद्यापीठम् (https://www.wikidata.org/wiki/Q4748684) and
अमृत विद्यालयम् (https://www.wikidata.org/wiki/Q108756612) and
माता अमृतानंदमयी (https://www.wikidata.org/wiki/Q465072) are
3 articles on school, university and an leader names based on Sanskrit.
So, I used same as their sanskrit names.
~~~~ Tamilgirl22 (चर्चा) १५:११, १४ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply
But, the prounounciation is "Amrita" only. Not "Amrit".
Never mind about Tamil spelling. It is not Tamil/South Indian origin. It is alligned as per Devagiri script. Tamilgirl22 (चर्चा) १५:१२, १४ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply
Hello संतोष गोरे ji. The name of university is based on name of the leader माता अमृतानंदमयी. So, I think we can use both अमृता as well अमृत . Is "Vishwa Vidyapeetham part correct?" Tamilgirl22 (चर्चा) १५:२६, १४ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply
Sorry. अमृता विश्‍व विद्यापीठम् seems more perfect as it got maximum search results in Facebook, twitter and google news.
So, Please delete all other redirects. except अमृता विश्‍व विद्यापीठम् and
  • अमृत विश्‍व विद्यापीठम्
  • अमृता विश्व विद्यापीठम्
Other than these, please delete all other redirects. These 3 only makes sense and get seach results. Tamilgirl22 (चर्चा) १७:१४, १४ फेब्रुवारी २०२२ (IST)Reply