Sagar Maharaj borate
स्वागत | Sagar Maharaj borate, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Sagar Maharaj borate, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,९८२ लेख आहे व १५५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
सूचना
संपादननमस्कार, मराठी विकिपडियावर आपले स्वागत आहे. असे दिसून येत आहे की आपण स्वताच्या नावावर लेख पान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. कोणतेही पान निर्माण करण्यापूर्वी कृपया विकिपीडिया काय नव्हे हा लेख व्यवस्थित वाचवा. विकिपीडियाच्या सर्वसामान्य नियमानुसार आपण स्वतःवर लेख लिहू शकत नाहीत, ज्याला स्व-जाहिरात किंवा आत्मचरित्र असे म्हणतात. त्याच सोबत हे देखील लक्षात घ्यावे की आपला लेख हा लेख नसून एक सुचीपत्रक किंवा कॅटलॉग असा दिसून येत आहे. विकिपीडियावर लेख लिहिताना तो एक व्यक्ती चरित्र प्रमाणे असावा. ज्यात त्या व्यक्तीच्या प्रारंभिक जीवनापासून ते आजपर्यंतची माहिती, त्यांचे कार्य, चळवळ, आंदोलने, त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांना मिळालेले पुरस्कार आदित्यादीची शिस्तबध्द माहिती असावी. आणि हो लेखातील प्रत्येक मुद्याला योग्य तो संदर्भ जोडलेला असावा. तेव्हा विनंती आहे की आपण स्वतःवर कोणतेही लिखाण न करता, इतर विषयावर संदर्भासह योग्य ते उल्लेखनीय असा लेख लिहिण्याचा प्रयत्न करावा. काही अडचण आल्यास कृपया संदेश द्यावा. पुढील लेखनास शुभेच्छा.-संतोष गोरे ( 💬 ) १७:०९, २६ ऑगस्ट २०२२ (IST)
@Popat gore: विनानी आहे की कृपया वरील सूचना व्यवस्थित वाचून समजून घ्यावी. काही प्रश्न असल्यास संदेश द्यावा. अन्यथा दोन्ही सदस्यांना नाईलाजास्तव संपादने करण्यापासून परावृत्त केले जाईल.-संतोष गोरे ( 💬 ) १७:१६, २६ ऑगस्ट २०२२ (IST)
- @संतोष गोरे संपर्क साधावा सागर बाबा बोराटे (चर्चा) १२:५२, ३ डिसेंबर २०२३ (IST)
- बोला...- संतोष गोरे ( 💬 ) १७:१९, ३ डिसेंबर २०२३ (IST)