माहिती दिल्याबद्दल आभारी आहे. विकास

लेख काढण्याबद्दल

संपादन

केदार,

अशा लेखांच्या सुरुवातीस {{लेख काढायची विनंती}} हा साचा घालावा. प्रबंधकांपैकी कोणी तरी असे लेख नजरेखालून घालतात व काढण्यास योग्य वाटल्यास {{लेख काढायची सूचना}} मध्ये परिवर्तित करतात. त्यानंतर काही दिवस थांबून (या दरम्यान कोणाला लेख काढण्यास आक्षेप असेल तर तो नोंदवता येतो) हा लेख काढला जातो. काही लेख, जे स्पॅम किंवा तत्सम प्रथमदर्शनी काढण्याजोगे असतात ते लगेचच काढले जातात.

अभय नातू 16:34, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)

{{लेख काढायची विनंती}} हा (किंवा तत्सम) साचा अस्तित्वात नाही म्हणूनच माझा गोंधळ होउन मी विचारलं होतं. (तसं पाहिलं तर {{लेख काढायची सूचना}} हा साचा सुद्धा अस्तित्वात नाही.) पाटीलकेदार 09:45, 7 नोव्हेंबर 2006 (UTC)
{{लेख काढायची विनंती}} हा साचा नाही. माझी लिहिताना चूक झाली. {{पान काढायची विनंती}} हा साचा आहे.
अभय नातू 16:49, 7 नोव्हेंबर 2006 (UTC)
'लेख' ऐवजी 'पान' असं असू शकेल हे सुचलंच नव्ह्तं. तसदीबद्दल क्षमस्व आणि माहितीबद्दल धन्यवाद! पाटीलकेदार 10:34, 8 नोव्हेंबर 2006 (UTC)

Unicode to input editor

संपादन

With ref to your discussion at 'chavadi/pragati' have you tried Baraha? It claims to offer various types of conversions, personaly I was not able to carry out any conversions,may be I am going wrong soe where.Any way please go through संगणक टंक this article and your support in updating it would be welcome Regards Mahitgar 15:44, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)

That article is indeed quite nice for a beginner. But looking at it now it seems that I have personally tried and rejected most of the fonts, software, input schemes and what not. I will try the remaining ones and I already see a few things missing there that I will add.
As of Baraha, it supports excellent conversions but I found it too cumbersome for me to use. It also does not run on Linux, my OS of choice.
पाटीलकेदार 18:32, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)

Patilkedar,

आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषा व संपादन विषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

 
मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल

क.लो.अ. Mahitgar 06:54, 27 नोव्हेंबर 2006 (UTC)

Re: शीर्षकलेखनाचे संकेत

संपादन

केदार, तो लेख लिहायला मला अजून वेळ झाला नाहीये. सध्या कामामुळे नेहमीपेक्षा जास्त व्यस्त आहे :(. साच्यांकरता श्रेण्या तयार करत असाल तर इंग्लिश विकिपीडियावरील en:Category:Wikipedia templates प्रमाणे नावे लिहिण्यास सुरुवात करू शकता. नावे लिहिताना भविष्यात निसंदिग्धीकरणाची गरज पडली तरीही शीर्षके 'relevant' वाटतील अशी (आताच) काळजी घ्यावी. तसेच, विशेषनामांच्या बाबतीत ते नाव कुठल्या वस्तूसंदर्भात आहे, तेही नावापुढे स्वल्पविराम देऊन नमूद करावे. उदा. 'उंबरठा' हा शब्द 'उंबरठा' या इमारतीच्या संदर्भात लेख लिहिताना 'उंबरठा' या शीर्षकाने लिहावा; मात्र चित्रपटाकरता वापरायचा असेल तर 'उंबरठा, चित्रपट' या शीर्षकाने लेख लिहावा.

श्रेण्या तयार करताना त्यांची शीर्षकेदेखील श्रेणी/वर्गवारीच्या उद्देशानुरूप लिहावीत. वर दिलेल्या इंग्लिश विकिपीडियावरील 'Category:Wikipedia templates' पानाचा संदर्भ याकरता उपयोगी पडेल.

बाकी, 'साच्यां'च्या सुसूत्रीकरण प्रकल्पासाठी तुम्ही चांगले काम करीत आहात. त्याअनुषंगाने माझेही काम चालू आहे. Templates मध्ये conditional रकाने कसे आणायचे यावर सध्या काम चालू आहे. एव्हाना बर्‍यापैकी जमलेदेखील आहे. User:Sankalpdravid/संकल्प साचा इथे सध्या चाचणी करण्यासाठी कोड लिहीत आहे. ते २-३ दिवसात संपले की 'व्यक्ती' या साच्यामध्ये असे conditional रकाने अमलात आणायचा बेत आहे.

त्वरित संपर्क साधायला तुम्ही मला sankalpdravidATgmxDOTnet वर ई-मेल करू शकता.

--संकल्प द्रविड 09:59, 28 नोव्हेंबर 2006 (UTC)

साचा मस्त जमला आहे.

संपादन

केदार,

मनोगती सद्स्य साचांवर तुम्ही छान मेहनत घेतली आहेत. रंग आकार छान आहे. सोपा पण आहे. मला खास करून With named parameter आवडला.

सध्या अलाईनमेंट टॊप राईट कॊर्नरलाच होते. ती सेंटर किंवा लेफ्ट ऒप्शन करण्या उपयोग कर्त्यांना काय करायला लागेल.

अशीच चौकट मनोगतवर मधील सदस्यपानावर विकिपीडिया बद्दल लावण्याच्या दृष्टीने काही करता येईल का? असे जमु शकले तर दुधात साखर सारखा आनंद होईल. मदती बद्दल धन्यवाद. -विजय

साचा सेव्ह केल्या नंतर वर्गीकरण सुद्ध आपोआप जोडले जाईल असे काही करता येईल काय? असे इन. विकिवर केले जाते.

विजय 07:39, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

Unnamed साचा privacy-conscious लोकांसाठी ठेवला आहे.
सहमत आणि धन्यवाद.

मनोगत वर चौकट

संपादन

हे पण आवडलं, मी स्वत: पहिला साचा वापरेन. खरंतर तुम्ही मनोगत स्टॅंडर्डने किमान क्लिष्टतेत(एवढ्या क्लिष्टतेची सवय सर्वसाधारण मनोगतींना आहे असे वाटते), काम निपटलत याच मला कौतुकच वाटत आहे. विजय 08:56, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

ठीक आहे. मला ही policy माहित नव्हती. धन्यवाद.महाराष्ट्र एक्सप्रेस 12:24, 29 नोव्हेंबर 2006 (UTC)

आपली प्रतिक्रिया

संपादन

नमस्कार, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. आशा आहे मराठी विकीची प्रगती अशीच चालू राहील. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र एक्सप्रेस 11:45, 30 नोव्हेंबर 2006 (UTC)

मनोगत साचा

संपादन

आपल्या सांगण्याप्रमाणे मी मनोगत साचा एका नवीन ओळीवर घेतला पण मला काही ते तितकंसं जमलं नाही.मदत!Shivashree 07:12, 1 डिसेंबर 2006 (UTC)

Thank You. Shivashree 08:07, 1 डिसेंबर 2006 (UTC)

नमस्कार आपणास जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मराठीतील Cite web newsचा साचा मी मराठीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यसाठी हे पहा (याचा स्रोत पहा) व काही बदल करावयाचे रहून गेल्यास आपण correct करा. इंग्रजीतला हा दुवा पहा. अर्थात हा साचा तातडीने लागणार नाही तेव्हा सवडीने केल्यास हरकत नाही. धन्यवाद.महाराष्ट्र एक्सप्रेस 14:07, 1 डिसेंबर 2006 (UTC)

धन्यवाद!

संपादन

केदार,

सांगितलेल्या उपयुक्त युक्तीबद्दल धन्यवाद! याप्रकारे समर्पक समानार्थी शब्दांबद्दल व वाक्यरचनांबद्दल विचार करण्याचाही सराव होईल :-)

पुणेकर 17:38, 4 डिसेंबर 2006 (UTC)

व्यक्ती साच्याविषयी

संपादन

नमस्कार केदार,

'व्यक्ती' हेच लेखनयोग्य आहे आणि व्यक्ति नव्हे. चूक दाखविण्यासाठी धन्यवाद.
खरे म्हणजे google वापरल्याचा परिणाम (किंवा दुष्परिणाम).

Harshalhayat 16:36, 6 डिसेंबर 2006 (UTC)

आपले मत नोंदवा

संपादन

[१] →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 19:04, 6 डिसेंबर 2006 (UTC)

मराठीकरण मदत विनंती

संपादन

प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरणया लेखातील शुद्धलेखन आणि संज्ञेस मराठी शब्द चपखल बसतात का ते तपासण्यात सवड मिळेल तशी मदत करणे हि विनंती. Mahitgar 12:24, 14 डिसेंबर 2006 (UTC)

सवड मिळेल तशी ,no problem Thanks-Mahitgar 13:07, 14 डिसेंबर 2006 (UTC)

धन्यवाद.

संपादन

मदतीबद्दल धन्यवाद! प्रिया 20:29, 17 डिसेंबर 2006 (UTC)

requesting help -

संपादन

मला विकिपीडिआ:चावडी येथे नमुना पत्रात लौकरात लौकर सुधारणा,शुद्धलेखन मदत हवी आहे.मदत करावी ही विनंती

Mahitgar 07:28, 22 डिसेंबर 2006 (UTC)

इ.स. ई.स.

संपादन

केदार,

ही चर्चा विकिपिडीयाच्या जुन्या चावडी/प्रगती पानांमध्ये असणार. मी शोधायचा प्रयत्न केला पण अजून सापडलेले नाही.

अभय नातू 17:19, 22 डिसेंबर 2006 (UTC)

From what I remember, the issue was unresolved, the consensus at that time was to continue using ई.स. since most of the pages were written using that convention.
The idea was to run a bot at a later date if इ.स. turned out to be the right choice.
अभय नातू 18:32, 22 डिसेंबर 2006 (UTC)
बरं.. या संदर्भात हा एक 'अधिकारी' म्हणता येईल असा संदर्भ मिळाला:
'इसवी'(अरबी: 'इसावी'; विशेषण) - येशू ख्रिस्ताचा. ('मराठी शब्दरत्नाकर'; वा. गो. आपटे; अनमोल प्रकाशन, पुणे)
शिवाय, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकांत 'इसवी सन/ इ.स.' असेच उल्लेख आहेत.
--संकल्प द्रविड 20:24, 22 डिसेंबर 2006 (UTC)


इसवी/ईसवी हा शब्द ईसा/इसा मसीह (येशू ख्रिस्त) यावरून आलेला आहे. इसा/ईसा मधील संभ्रम दूर झाला असता इसवी का ईसवी हे ठरवणे सोपे आहे.

हिंदी विकिपिडीया व इतर हिंदी (देवनागरी लिपीतील) संकेतस्थळांवर ईसवी व इसवी दोन्ही रूढ आहे. गूगल शोध

मराठी पाठ्यपुस्तकातील इसवीचा स्रोत काय आहे?

अभय नातू 20:38, 22 डिसेंबर 2006 (UTC)

'इसवी' (वि. स्त्री.) बरोबर आहे. संदर्भ मराठी लेखन कोश - अ. फडके(पान क्र.७५)
also googled one old related discussion
Mahitgar 01:25, 23 डिसेंबर 2006 (UTC)

ही चर्चा चावडी वर नेली आहे. कृपया तेथेच मते मांडा. धन्यवाद!

केदार {संवाद, योगदान} 07:04, 23 डिसेंबर 2006 (UTC)

इ.स. वि. ई.स.

संपादन

केदार, मनोगत वाचनमात्र धाटणीतून सुधारले की मी ही चर्चा तेथे नक्की टाकते, कारण मला इ.स. (ई.स.) माझ्या लेखांसाठी सर्वत्र वापरावे लागते व यापुढेही लागेलच. :-)

priyambhashini 11:21, 23 डिसेंबर 2006 (UTC)

हम्म..तर मनोगत सगळ्यांसाठीच वाचनमात्र आहे तर...मला वाटले मी काही (उच्चपदस्थ) मंडळींच्या वर्मावर बोट ठेवल्याने माझीच हकालपट्टी झाली होती...हाहाहा
प्रिया ही चर्चा मनोगतावर मांडणार आहेच. त्यादरम्यान मी सांगकाम्यावर थोडे काम सुरू करतो. पुनर्निर्देशन व १-२ सांगकाम्यांच्या मदतीने पाहिजे तशी मांडणी करता येईल असे वाटते.
अभय नातू 18:37, 23 डिसेंबर 2006 (UTC)
हा!हा!हा! अभय तुम्ही काही (उच्चपदस्थ) मंडळींच्या वर्मावर बोट ठेवल्याने तुमची हाकलपट्टी होणार असेल तर माझी हाकलपट्टी कधीच व्हायला हवी होती. अजूनही चर्चा माध्यम बंदच आहे. सुरू झाले की पाहूच.
priyambhashini 00:14, 27 डिसेंबर 2006 (UTC)
माझ्या माहितीप्रमाणे 'इसवी सन' ('इ.स.') हेच बरोबर आहे.
संदर्भ: [| इसवी] विरुद्ध [। ईसवी]
- टग्या 00:11, 27 डिसेंबर 2006 (UTC)

सूचना

संपादन

सूचना: I am not at my usual computer terminals right now and might take some time to respond. But I will read this talk page and chaawadi at least once in two days. Thanks!


Devanagari कळफलक

संपादन
  • Devanagari कळफलक
Please have a look at Devanagari कळफलक unavailable features and needed improvements this wiktionary article.Mahitgar 14:28, 2 जानेवारी 2007 (UTC)
Please do have a look at article जोडाक्षर
Regards
Mahitgar 07:37, 29 डिसेंबर 2006 (UTC)

*मेळाहा लेख मराठी विक्शनरीत नमुना लेख म्हणुन कृ. योगदान /मदत करावी

संपादन
श्री. अभय नातूंनी विक्शनरीत मेळावा शब्दलेखात भर टाकताना,मला स्वतःलामेळावा शब्दा बद्दल गूगलवर मीळालेली माहिती उत्साह वर्धक वाटली, म्ह्णून तसाच शोध मेळा शब्दाचाही घेतला.मराठी साहित्यात शब्द प्रतिमा कशी वापरली आहे याचा गूगलशोध एकुण अनुभव रंजक आणि मस्त आहे.मेळाहा लेख मराठी विक्शनरीत नमुना लेख म्हणुन निर्मीत करावयाचा आहे.या लेखास परिपूर्ण करण्यास कृ. योगदान /मदत करावी.

Mahitgar 07:19, 4 जानेवारी 2007 (UTC)

sangkamya is now a bot

संपादन

sangkamya has been accorded bot status.

अभय नातू 20:41, 6 जानेवारी 2007 (UTC)

सांगकामे कसे बनवावेत? मी एक्स.पी वापरतो. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 08:12, 11 जानेवारी 2007 (UTC)
Yeah i tried to google it and read some pages but understood too little! I have dropped that idea. Running a bot must be exciting though :) Thanks. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 18:23, 11 जानेवारी 2007 (UTC)
  अविश्रांत योगदान देण्याबद्दल गौरवचिन्ह
आपल्या मराठी विकिपीडियावरील अविश्रांत योगदानाबद्दल!→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 09:15, 15 जानेवारी 2007 (UTC)

मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे?

संपादन

नमस्कार! विकिपीडिया कौल मध्ये मराठी विकिपीडियाला अधिक आकर्षक कसे बनवावे याबाबत सदस्यांची मते/सुचना हव्या आहेत. विकिपीडियाचे दृष्यस्वरुप (Interface) सुधारण्याबाबत महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. आपण आपले मत मांडावेत ही विनंती.

आपले मत येथे मांडा

→→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 07:40, 23 जानेवारी 2007 (UTC)

Thanks for support

संपादन

Dear Kedar ,Thanks foy your positive message. No hurry take your time.

I have taken responsibility at wiktionary, but without technical knowledge and without good shuddhalekhan , I am jsut a Kotwal there not even Nana Phadanvis.

We need people like you , Amit, Priyali, Shantanu Oak and Shreehari etc who know are good on both above aspects besides good at wiki values and culture.

Thanks Mahitgar 14:12, 24 जानेवारी 2007 (UTC)

साचा:सुचालन चावडी

संपादन
  • साचा:सुचालन चावडी

I have made majior changes in साचा:सुचालन चावडीand related archival templates, please have a look at them . I need help in making it a conditional template (If technicaly possible) that is at the right chavadi page , only the apropriate archive template becomes visible.Also you may want to refer dscussion at साचा चर्चा:सुचालन चावडी .

Thanks and regards

विजय १२:२६, २७ जानेवारी २००७ (UTC)

we missed you :)

अभय नातू १६:१५, १२ मार्च २००७ (UTC)

अभय म्हणतात ते बरोबरच आहे :). तुमच्याकडून मागच्यासारखेच जबरी काम बघायला मिळेल अशी आशा आहे.
--संकल्प द्रविड १९:०४, २६ ऑगस्ट २००७ (UTC)

You were missed!

अभय नातू १६:२९, २६ ऑगस्ट २००७ (UTC)

Return to the user page of "Patilkedar/archive0".