साचा चर्चा:सुचालन चावडी

arhives देण्याऐवजी आपण ती चावडी कशाकरता आहे ते specify करु शकतो. archives मुळे साचा खूपच लांबतोय. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ 06:42, 26 जानेवारी 2007 (UTC)

You have a point in 'brief is better',In case where a chavadi/madatkendra having archives table it will double the no. of templates. I hope Mr.Sankalp Dravid or Mr.Kedar may help us making a conditional template where in -only in relevant page relevant archive becomes visible automaticlly-I will put up a request message at Sankalp's and Kedar's pages.

Let us hope some solution comes out.

Thanks and regards विजय १२:१३, २७ जानेवारी २००७ (UTC)

हा format कसा वाटतोय?

संपादन
विकिपीडिया चावडी
विकिपीडिया मदतकेंद्र
विकिपीडिया प्रगती चर्चा
विकिपीडिया कालगणना चर्चा
विकिचावडी चिन्ह/लेखन चर्चा
इतर प्रकल्पावरील चर्चा
विक्शनरी चावडी
विद्यापीठ चावडी
विकिबुक्स चावडी
विकिक्वोट्स चावडी
विकिमीडिया कॉमन्स चर्चा
प्रस्तावीत प्रकल्प
मराठी विकिस्रोत
मराठी विकिन्युज


Ok. This will be better. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(/यो)→→ १२:४१, २७ जानेवारी २००७ (UTC)

राहुल, माहीतगार :

नवीन साचा सही दिसतोय ! पण त्यावरचे लाल दुवे खुपताहेत. त्यात दुरुस्ती कराल काय ?

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:४७, १३ जुलै २०११ (UTC)

"सुचालन चावडी" पानाकडे परत चला.