स्वागत | Khiray, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | Khiray, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५२९ लेख आहे व १४६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
Your contribution
संपादनHello,
I am excited to see that you have started to contribute to the Marathi Wikipedia! Hope more and more people hear about it and make it a good, impartial source of reference.
I have been here for a little while and would be happy to help you out with any issues/problems you may encounter, technical or otherwise.
Cheers,
अभय नातू 00:51, 5 जून 2006 (UTC)
धन्यवाद
संपादनअसे थोडेफ़ार योगदान करण्याची इच्छा कायम रहावी अशी आशा ठेवतो.
दौलताबादचा किल्ला
संपादनश्री. खिरे,
आपल्या संदेशाबद्दल धन्यवाद. जर आपणास एखादा Duplicate लेख आढळला, तर तो काढून न टाकता, त्यास मूळ लेखावर redirect करावे. त्यायोगे त्या लेखाचा शोध सोपा होतो. उदा. दौलताबादचा किल्ला हा लेख जर दौलताबाद येथे redirect केला, तर दौलताबादचा किल्ला या शब्दांचा शोध घेणार्यास आपोआप दौलताबाद हा लेख दिसेल. दौलताबादचा किल्ला हा लेख काढून टाकण्याने काहीच साध्य होत नाही.
त्यातूनही जर एखादा लेख काढून टाकण्यायोग्य वाटल्यास आम्हा प्रबंधकांपैकी एखाद्यास किंवा चावडीवर कळवावे. मराठी विकिपिडीयावर असण्यास अयोग्य लेख काढून टाकण्यात येतील.
क.लो.अ.
अभय नातू 15:24, 24 जुलै 2006 (UTC)