स्वागत Kedarsmoto, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Kedarsmoto, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५०५ लेख आहे व १४४ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादकात मेनुबार वापरण्यास प्राधान्य द्या. दृश्यसंपादकात [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप वापरणे टाळा. दृश्यसंपादकात प्रत्येक शब्दाचे लेखन झाल्या नंतर स्पेस द्या.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

Gavathi katta

संपादन

नमस्कार, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाचा प्रयत्न करत आहात आपल्या प्रयत्नांचे स्वागत आहे. अर्थात त्याच वेळी विकिपीडिया आणि इतर वेबसाईट्स मध्ये काही फरकही आहेत विकिपीडिया ज्ञानकोश आहे म्हणजे ज्ञानकोशाच्या परिघाच्या मर्यादाही आहेत. विपी:मर्यादा आणि इतर सहाय्य, पानांचे चांगल्या लेखांचे अवलोकन करून मराठी विकिपीडियाबद्दल अधीक अभ्यस्त होण्याचा प्रयत्न करावा.


आपले Gavathi katta हि लेख निर्मिती विवीध कारणांनी वगळली जाण्यास पात्र ठरते आहे. शीर्षक आणि लेखात इंग्रजी भाषेतील लेखन, इतरही काही सजगता /मार्गदर्शन मुद्दे आहेत त्या बद्दल सविस्तार सवडीनुसार मार्गदर्शनाचा प्रयत्न करेनच.पण मुख्य म्हणजे आपले पान वगळल्या गेल्यामुळे आपण हतोत्साहीत न होता अथवा मनात गैरस्मज न बाळगता मराठी विकिपीडियावर आपले लेखन योगदान विवीध लेखात अविरत चालू ठेवावी ही नम्र विन्ंती.

आपल्या आवडीच्या विषयांवर वाचन आणि लेखन घडत राहो ही शुभेच्छा.

आपला सहविकिपीडियन माहितगार (चर्चा) ०४:४२, १८ मे २०१२ (IST)Reply

  श्री./श्रीमती. Kedarsmoto,

सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या अलीकडील योगदानाबद्दल धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सर्व विषयांतील तज्ज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागतच आहे.

तुमच्या या अलीकडील संपादनातून तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन/ लेख/ जाहिरात; स्वतःच्याच इतरत्र असलेल्या लेखनाचे/ संकेतस्थळाचे संदर्भ अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे, तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of interest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करून घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
संदेश = {{{संदेश}}}
कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा.

{{{संदेश}}}

गावठी कट्टा

संपादन

नमस्कार, आपण निर्मित केलेल्या लेखावर चर्चा:गावठी कट्टा या पानावर संबधीत लेखाच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेच्या संदर्भाने शंका उपस्थीत केली गेली . अधिक तात्वीक चर्चेकरिता सदर चर्चा ::अधिक सखोल पुढील चर्चेकरिता सदर चर्चा विकिपीडिया:उल्लेखनीयता/अनुदिनी#गावठी कट्टा येथे वर्ग करून लावली, आणि माझे मत मांडले आहे.

आपण या लेख विषयाची निर्मिती केली असल्यामुळे आपण या चर्चेत सहभागी व्हावे/ दखल घ्यावी हि नम्र विनंती.

माहितगार (चर्चा) २१:३७, २२ मे २०१२ (IST)Reply