![]() |
राजू यादव, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
![]() |
राजू यादव, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ८५,६४७ लेख आहे व १७३ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
नजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. 'दृश्य संपादन' कडून 'स्रोत संपादन' अथवा 'स्रोत संपादन' कडून दृश्य संपादकाकडे जाणे
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
-- साहाय्य चमू (चर्चा) १४:४६, २५ ऑगस्ट २०१४ (IST)
नमस्कारसंपादन करा
आपण आपल्या सदस्य पानावर दिलेल्या अभिप्रायाबद्दल तसेच आपल्या अलिकडील संपादनांबद्दल आभारी आहोत. आपण आपल्या आवडीच्या विषयांबद्दल ज्ञानकोशीय लेखन करण्याचे स्वागतच आहे.
आपल्या चोरजवाडी या गावाबद्दलही लेखन केल्यास स्वागत असेल. ग्रामीण भागातील लेखांबाबत कदाचित चौगाव किंवा कराड या लेखांचे उदाहरण उपयूक्त ठरावे.
वर्ग:इतिहास, वर्ग:कथा, वर्ग:कविता, वर्ग:व्यक्ती या वर्गीकरणातील लेख कदाचीत आपणास वाचन, लेखन, संपादन इत्यादीसाठी उपयूक्त ठरावेत.
ग्रामीण भागातील आपल्या मित्रमंडळींना वनस्पती प्रकल्प उपयूक्त ठरेल. येत्या शिक्षक दिनाच्या निमीत्ताने सप्टेंबर महिन्यासाठी शिक्षण विषयक लेख खासकरून शिक्षणसंस्था आणि पुरस्कार प्राप्त शिक्षक या विषयाबद्दल लेखनाचे आवाहन करण्याचा मनोदय आहे.
आपले मनमोकळे अभिप्राय (अडचणींसहीत) मिळत रहावेत. खासकरून तंत्रज्ञानेतर शिक्षण क्षेत्रातील मंडळी आणि ग्रामीण भागातील मंडळींच्या अगदी छोट्य छोट्या अडचणी जाणून शक्य ती मदत करण्याचा मानस असतो कारण मराठी विकिपीडियाचा खूप मोठा वाचकवर्ग ग्रामीण भागातून आहे पण ग्रामीण भागातील लोक संवाद कमी साधत असल्यामुळे अडचणी कळून येत नाहीत. म्हणून हा आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न.
आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन आणि वाचन घडत राहो ही शुभेच्छा.
- जाता जाता एक छोटीशी टिप <!-- एखादे वाक्य ह्या दोन खूणां दरम्यान लिहिल्यास दिसत नाही --> अर्थात <! नंतर - हि डॅशची खूण दोनदा -- अशी यावयास हवी तसेच --> ने थांबवावयास हवे.
- सध्याच समजून घेणे खूप गरजेचे नाही पण आपल्या सदस्यपानावरील काही मजकुर न दिसण्याचे कारण कदाचीत लक्षात न येऊन आपण गोंधळून जाऊ नये म्हणून माहिती दिली.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:५५, २५ ऑगस्ट २०१४ (IST)