सदस्य:Mahitgar/माझ्या प्रचालकीय कृतीची समसमीक्षा
मीही चुकू शकतो. विवादातून तटस्थ सदस्यांकडून माझ्या प्रचालकीय कृतीची समसमीक्षा/टिका करून हवी आहे.
विशेष:नोंद/Mahitgar अशा पद्धतीने सदस्याचे नाव लिहून तपासता येतील.वगळलेली संपादने विशेष:वगळलेली_योगदाने/Mahitgar अशा पद्धतीने पहाता येतील.बाकी योगदान विशेष:योगदान/Mahitgar अशा पद्धतीने तपासताना वर नामविश्व लिहिले असेल तेथे 'विकिपीडिया', चर्चा , आणि 'सदस्य चर्चा' नामविश्व निवडता येतील. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ११:४५, १५ जून २०१२ (IST)
अलिकडे चावडी मध्यवर्तीचर्चा/इतर चर्चा आणि कौलपानावर जे काही वाद उफाळून आले आहेत त्या मूळ वादात मी अजून हस्तक्षेप अथवा मतही नोंदवले नाही.तसा तो लवकरच करणार होतो पण त्या आधी चावडी आणि कौल पानावरील लेखन वगळणे/ बदलणे या उप-वादातील मी दखल देऊन काही प्रचालकीय कृती आणि मार्गदर्शन केले तरीपण दोन्ही बाजूंनी माझ्या तटस्थ भूमिकेला समजावून घेण्याचा प्रयत्न न होता माझ्या प्रचालकीय कृती बद्दल शंका व्यक्त केल्याचे आढळून येते आहे.
वस्तुत्: मी माझे निर्णय कोणतीही घाई न करता , अभ्यासपुर्वक घेण्याचा प्रयत्न केला माझ्या दृष्टीने माझ्या कृतींबद्दल शंका व्यक्त करणाऱ्या दोन्ही बाजू तशा नवागतच आहेत. निष्पक्षपणे प्रचालकीय कृती करणारी व्यक्ति या नात्याने माझी कार्यप्रणाली विश्वासार्ह व्हावी या दृष्टीने (अद्दाप या वादात सहभागी न झालेल्या) मराठी विकिसमुदाया कडून माझ्या उप-वादातील प्रचालकीय कृतींचे समसमीक्षण करून हवे आहे.या सर्व गोष्टीत वेळच्या वेळ आणि कुणीही समाधानी होत नसेल अथवा विश्वास ठेऊन ऐकणार नसेल तर वेळ देणे व्यर्थ ठरते त्या पेक्षा योग्य वेळीच अंग काढून घ्यावे असाही विचार आहे.
तसा हा मूळ वाद १७ मार्च पासून चालू आहे ,माज्या आधी स्वत्: मंदार व्यतिरीक्त प्रचालकांमध्ये अभिजीत साठे आणि नंतर अभय नातूंनी सहभाग घेतला मी विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन वर आलेल्या दिनांक २४ मार्च, च्या निवेदनाची दखल घेतली ती अभ्यास करून ३१ मार्चला, ती खालील प्रमाणे .
विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन येथे आलेली विनंती :
सदस्य शंतनु, सदस्य निनावी आणि आयपी 208.110.86.67 या खात्यांना प्रतिबंधीत करण्याची मागणी सदस्य शंतनु यांनी शंतनु यांनी मी मांडलेल्या कौल प्रस्तावात मला मान्य नसलेले बदल परस्पर केले आहेत. त्यांना जनमताची फिकिर राहीलेली दिसत नाही. प्रचालकांनी आपपर भाव न बाळगता शंतनु आणि नीनावी या खात्यांना प्रतिबंधीत करावे अशी मागणी मी सर्व प्रचालकांकडे करत आहे.सदस्य शंतनुंचे विशीष्ट प्रचालकांशी असलेले घनीष्ट संबंध सर्व विदीत आहेत. प्रचालकांनी सदस्य शंतनु यांचे खाते ब्लॉक न करणे हे प्रचालकांच्या निष्पक्षपाती पणाबद्दल संशयास्पद ठरेल. सर्व प्रचालकांनी निष्पक्षपाती पणा सिद्ध करण्याची हि योग्य वेळ आहे आपण माझा अद्दाप पर्यंतचा आपल्या निष्पक्षपाती पणावरचा विष्वास ढळवून घेणारनाही अशी आशा आणी विन्ंती -रायबा
- ३१ मार्च २०१२ ला मी आधि सदस्य शंतनू यांच्या चर्चा पानावर खालील प्रमाणे मार्गदर्शन संदेश दिला
"चावडी मध्यवर्ती चर्चा आणि कौल येथील आपले सदस्य खाते तसेच आपले 'नीनावी' ह्या बॉट खात्या मार्फतचे काही बदलांनी विकिपीडियातील काही सदस्य गट नाराज झालेले आढळून येत आहेत.विकिपीडिया संस्कृती चांगल्या कामात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते मात्र विकिपीडियातील वेगेवेगळ्या बाबी कशा बॅलन्स होतात ह्याचा काही काळ कोणत्याही विवादात भाग न घेता अभ्यास करावा.प्रत्येक वेळी नियमांना कवटालून बसू नये.सदस्य आणि समुदायाच्या विन्ंत्यांवर सकारात्मक पूर्वग्रहांशिवाय विचार करावा. आपल्या कृती समुदायास विश्वासात घेऊन करण्याकडे कल असावा.विकिपीडिया केवळ नीयमतयार करणे आणि नीयमांना कवटाळून बसण्याचाही कार्यक्रम नाही. हा सर्व बॅलन्स लक्षात येण्याकरिता काही कालावधी जाईल;
आपले मराठी विकिपीडियावरिल शुद्धलेखन विषयक प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहेत.आपल्या हातून आपल्या आवडीचे लेखन घडत राहो हि शुभेच्छा.
आपली सदस्य परमहंस यांचे लेखन स्थानांतरीत करण्याची कृती टाळण्याजोगी होती. कौलात सहभागी होताना दुसऱ्यांच्या कौलांचे पर्याय परस्पर बदल करू नयेत काही बदल् करावयाचा असेल तर कौल मांडणाऱ्या सदस्याची संमती घ्यावी.संतोष दहिवळांनी ज्या प्रमाणे कौलाबद्दल चावडीवर चर्चा मांडली त्याप्रमाणे ध्येय धोरणेवर तात्वीक चर्चा करून समुदायास विश्वासात घ्यावे.
मराठी बॉट खात्यांच्या उपयोगाच्या संदर्भाने मार्गदर्शिका आणि चर्चेचे लवकरच चावडी ध्येय धोरणे येथे चर्चा प्रस्तावीत आहे. तुर्तास आपल्या बॉट खात्या मार्फत कोणती कार्ये करणार आहात याची कल्पना आणि चर्चा सदस्य संकल्प द्रविड आणि सदस्य अभय नातूंशी करावी. अधिकृत नवे धोरण चर्चीले जाऊन स्विकारले जात नाही तो पर्यंत चावडी,चर्चा नामविश्व आणि सदस्य चर्चा नामविश्वात 'नीनावी' हे बॉट खाते वापरू नये. माहितगार (चर्चा) १९:५७, ३१ मार्च २०१२ (IST) "
- सदस्य शंतनू यांनी प्रतिसाद/शंकांची यादी माझ्या चर्चा पानावर (८ एप्रिल २०१२) सदस्य चर्चा:Mahitgar#Response to चावडी आणि कौल येथील बदल येथे दिला आहे .
- ३१ मार्च २०१२ (IST) ला रायबांना खालील प्रमाने उत्तर दिले :
- मराठी विकिपीडियात सतत नवे सदस्य येत असतात त्यांच्या पुढाकार घेण्याचे स्वागतच असते.सर्व सदस्यांना येथील गोष्टी कशा काम करतात याची पुर्वकल्पना असतेच असे नाही त्यासाठी काही कालावधी जावा लागतो.याकरिता मोठा कालावधी अगदी व्यक्तिगत मार्गदर्शन सुद्धा करावे लागू शकते .हा एक नवीन येणाऱ्या सदस्यांना सांभाळून घेण्याचा भाग आहे.सदस्य शंतनू अद्दाप तसे नवेच आहेत.सदस्य शंतनू हे सदस्य मंदार कुलकर्नी पेक्षा वेगळी व्यक्ती आणि खाते असून त्यांनी त्यांच्या बॉटच्या तांत्रीक कौशल्याचा मराठी विकिपीडिया आणि विकिस्रोत प्रकल्पास चांगला उपयोग करून दिला आहे याची मी खात्री केली आहे. त्यांनी पुढाकार घेऊन केलेल्या कामात काही त्रुटी असतील नाही असे नाही पण सर्व सदस्यांनी आपले मन मोठे करून मनातील शंका आणि किल्मीष दुर करून झाले गेले विसरून सदस्य शंतनूंना आपल्यात सामील करून घ्यावे हि नम्र विन्ंती. सदस्य शंतनूंना मार्गदर्शन पर संदेश त्यांच्या चर्चा पानावर दिला आहे तो संदर्भाकरिता पहावा. कौल पानावर आपल्या कौलात त्यांनी काही बदल केले तरी खोलात जाऊन अभ्यास करता त्यांचे बदल तुमचे वाटावेत असा नेमका बदल आयपी 208.110.86.67 कडून झाला आयपी 208.110.86.67 कडून वापरलेली भाषा आणि शंतनू यांची भाषा प्रथमदर्शनई वेगळी आढळून आली. आयपी 208.110.86.67 ने केलेली चुकही बहूधा त्यांचा निष्काळजी पणातून झाली असावी कारण ते तुमच्या कौलाचे समर्थनच करत होते असे दिसते.
- आयपी 208.110.86.67ला मुख्यत्वे अपमानास्पद भाषेच्या वापराकरता तसेच निष्काळजीपणा करिता दोन आठवड्यांकरिता प्रतिबंधीत केले.सदस्य शंतनूंना समजाविले.
माहितगार (चर्चा) २०:१९, ३१ मार्च २०१२ (IST)
- रायबांचा अद्दाप काही प्रतिसाद नाही ,पण आनंद आघावांनी (३ एप्रिल २०१२ (IST)) विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना_निवेदन#मंदार कुलकर्णीच्या दबावाखाली अशी प्रतिक्रीया नोंदवली.
मराठी विकि सदस्यांनी (समुदायाने) माझ्या प्रचालकीय कृंतीचे परिक्षण आणि मला मार्गदर्शन करावे हि विनंती.
माहितगार (चर्चा) ०५:४८, ९ एप्रिल २०१२ (IST)
चर्चा - माहितीगारांच्या उत्तराच्या अपेक्षेत यादी
संपादनतुम्ही [[१]] केलेल्या विनंती नुसार यादी बनवत आहे. अशी आशा करतो की तुम्ही यादी च्या क्रमांका नुसार उत्तर देताल.
क्र | विषय | वेळ लागायला पाहिजे | वेळ मागुन घेतला | उत्तराची प्रतिक्षा (दिवस) |
---|---|---|---|---|
१. | संतोष दहिवळांचे प्रश्न | ३० सेकंद | १४ दिवस + | २७/११/२०१२ (> ३महिने) |
२. | प्रचालकपदाचे नामनिर्देश | १ दिवस | उत्तर् देण्याचे वचन् | ४/१०/२०१२ (>४ महिने) |
यादी सध्या अपुर्ण आहे.
माहीतगार - त्यागपत्र दिजिये
संपादनमाहीतगार, इतने दिन होने के बाद आज आपको समय मिला है पर आप इस विषय मे अभय कि कडी शब्दो मे आलोचना नही कर रहे है| यदी आप ये नही करना चाहते है या आपको ये करने के लीये समय नही है बेहेतर यही होगा की आप आपका त्यागपत्र दिजिये और मराठी विकिपीडिया विचार स्वातंत्य की अनुभूती दिजिये | शायद आपको विकिपीडिया क्लब से भि फुरसत नहीं मिल रही है | यदी आपको पेपर मे नाम आने का इतना शौक है तो कैसी दुसरे विषय मै काम करे. मराठी विकिपीडिया ये एकही जगह नही है | वैसे मैने आपके भी ब्लॉग जैसा बडा बडा प्रबंध मराठी विकिपीडिया पर देखे है | आपभी आपका त्यागपत्र देके आपका खुदका ब्लॉग लिखना चालू किजिये जिससे आपको आपके ब्लॉग पार कुछभी और कितना भी लिखने की आझादी मिलेगी| बेहेतर है आप आपका त्यागपत्र तुरंत दिजिये और मराठी विकिपीडिया को आपके विचारोंसे स्वातंत्य की अनुभूती दिजिये |
संकल्प और मंदार, यहा पर वापीस दोहोराता हू की कृपा करके आप मेरा IP ब्यान करने की चेष्टा मत किजिये, या पेहेले की तरह मुझे धमकाने वाले संदेश ना डाले| नही तो आपपर भी यही नौबत आ सकती है | आपपर जो आरोप गये कुछ महिनोसे हो रहे है ये मै यहा नही लिखना दोहोराना चाहता, जरूरत पडी तो वो भी करूंगा | हमारे दोस्त लोग तुरन्त इस विशय मे लिख देगे |
श्रेयस जोशी जी, मराठी विकिपीडिया पर ऐसे कुछ अधिकारी है जो जान बुजकर अपना अज्ञान दुसरोपर थोपते है या माहितगार जैसे अधिकारी समय गवाकर इस विषय का महत्व कम कर देते है. आप इस विषय मे अवश्य लिखिए | हम आपको इसमें समर्थन देते है |
, ये सब क्या है?
संपादनमै कई दिन्नो से सोच रहा था की ये टोली है क्या.... भ्रष्टाचारी 'अभय नातू', श्री ४२० 'संकल्प द्रविड़', गरम भेजे के 'अभिजित साठे', वादग्रस्त 'मंदार कुलकर्णी', सिर्फ स्वागत साचा लगानेवाले 'नरसिकर'... माहितगार का पता नहीं था पर वो भी निकले... इसका मतलब ये सब सचमुच ब्राह्मनोकी टोली है| और इनको अभिजित सफाई, अनिरुद्ध परांजपे और न जाने कितने ब्राह्मण ही मदत करते है| अब बचे खाली राहुल देशमुख, शंतनू और zadazadti (मंदार कुलकर्णी कह रहे है की वो zadazadti नहीं है, ये हमने कुछ क्षण मान भी लिया तो), तो वो भी अपना जात परिचय मराठी विकिपीडिया वर दे दे| यदि ऐसेही ब्राह्मनोका ग्रुप यहाँ पर बैठे है तो फिर हो गया मराठी विकिपीडिया का कल्याण| फिर हमारे "सदस्य:भीमरावमहावीरजोशीपाटील" जी को प्रचालक पद के लिये कैसे समर्थन मिलेगा?
, आपने एक बार आपका नाम 'विजय' मराठी विकिपीडिया पर डाला था तो उसी समय पूरा नाम क्यों नहीं डाला? आपने बिचमे विकिपीडिया:बाबासाहेब आंबेडकर चालू किया और उसमे बहुत योगदान दिया| क्या वो लोगोंको गुमराह करनेके लिए था? देखिये| आपको अचानक से विकिपीडिया:बाबासाहेब आंबेडकर प्रकल्प चालू करने की इच्छा क्यों हुवी? क्या इसलिए की कुछ लोग उस समय भीमपिडिया मांग मांग रहे थे और आपको और आपके ऊपर दिए गए साथियोंको ये मंजूर नहीं था? आप इस विषय मै आपकी सफाई तुरंत दे दे (हमेशा की तरह ७ से१५ दिन नहीं) वरना तुरंत अपना त्यागपत्र दे के मराठी विकिपीडिया को आजादी की सास लेने दे .... Meshram123
, त्यागपत्र दिजिये - Polkhol1
संपादन, जैसे मैंने आपसे वादा किया था मै थोड़े थोड़े दोंनो मे आपकी डुप्लीकेट ID की पोल खोल्नेवाला हू | सदस्य:MK100001 ये आपका आयडी है ये मै दावे के साथ कह सकता हू| बेहेतर होगा की आप मराठी विकिपीडिया से त्यागपत्र देके संन्यास ले ले|
और एक बात, आप ने आपने आपके सदस्य पान पे लिखा है की "mr-0 या सदस्याला मराठी चे ज्ञान नाही (किंवा समजण्यासाठी खूप कष्ट पडतात)". ये सही है और आपको यदी मराठी का ज्ञान नही तो आप प्रचालक होते कयू बैठे है| अप्ना त्यागपत्र तुरंत दे दे| Polkhol (चर्चा) १३:१६, २४ ऑक्टोबर २०१२ (IST)
- आपने इसका विरोध नही किया, इसका मतलब ही है, ये आपका आयडी है.....
, त्यागपत्र दिजिये - Polkhol2
संपादन, जैसे मैंने आपसे वादा किया था मै थोड़े थोड़े दोंनो मे आपकी डुप्लीकेट ID की पोल खोल्नेवाला हू | सदस्य:पान का ? काढा ये आपका आयडी है ये मै दावे के साथ कह सकता हू| बेहेतर होगा की आप मराठी विकिपीडिया से त्यागपत्र देके संन्यास ले ले|
Polkhol (चर्चा) १३:२४, २ डिसेंबर २०१२ (IST)
, त्यागपत्र दिजिये - Polkhol3
संपादनThe perfect politics is ON here. Irrespective of the opposition of many members noted since last 3-4 months, Santosh Dahiwal is been made admin. Reasons -
- 1. Internal setting of Mahitgar and Santosh,
- 2. Mahitgar came on back foot due to pressure from Santosh. check विकिपीडिया:चावडी/अधोगती
- 3. Mahitgar could not push his XXXX सदस्य:Czeror, so now pushed another one - Santosh Dahiwal.
- 4. Teri bhi tuch meri bhi chup
Santosh Dahiwal and Manitgar, Better resign now itself before it takes more deep drilled..... Polkhol (चर्चा) १०:३५, ११ फेब्रुवारी २०१३ (IST)
संतोष दहिवळांचा मजकूर
संपादनमाहितगार,
संतोष दहिवळांना तुमच्यासाठी काही प्रश्न आहेत. त्यांच्या विनंतीवरुन मी ते येथे हलवीत आहे.
अभय नातू (चर्चा) ००:३६, २७ नोव्हेंबर २०१२ (IST)
सदस्य चर्चा:Mahitgar
संपादन(सुरुवातीला एक खुलासा करतो की, ही चर्चा Mahitgar यांच्यासाठी आहे परंतु सदस्य चर्चा:Mahitgar हे पान सुरक्षित केले गेलेले असल्याने येथे लिहित आहे. कुणीही प्रचालकाने ही चर्चा तिथे हलवावी हे प्रचालकांना निवेदन.)
Mahitgar,
जवळपास गेले वर्षाभरा पासून मराठी विकिपीडियावर जे विविध वादविवाद चालू आहेत ते निवारण करण्यासाठी आपण मला सहकार्याची विनंती केली आहे त्यासाठी मला आपल्याकडून काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
वरील दुव्याच्या अनुषंगाने
- प्रश्न १. इतर नावाने तुम्ही किती खाती वापरली आहेत? (उत्तर फक्त संख्येत द्यावे उदाहरणार्थ १,२,३.....१०० इत्यादी. संख्येपैकी काहीही नसल्यास ० (शून्य) एवढेच म्हणजे उत्तर फक्त संख्येच्या स्वरुपातच नमूद करावे. उत्तराच्या समर्थनार्थ अन्य काहीही मजकूर नको.)
- प्रश्न २. त्या खात्यांची नावे काय आहेत? (प्रश्न १ च्या उत्तरात ० व्यतिरीक्त संख्या असल्यासच हा प्रश्न लागू) (या उत्तरात फक्त खात्यांची नावे द्यावीत उत्तराच्या समर्थनार्थ अन्य काहीही मजकूर नको.)
- प्रश्न ३. ही खाती वापरण्याकरीता आपण प्रशासक, प्रचालक, विकिसमुदाय किंवा अन्य परवानगी मागितली होती काय? (प्रश्न १ च्या उत्तरात ० व्यतिरीक्त संख्या असल्यासच हा प्रश्न लागू) (उत्तर फक्त होय किंवा नाही एवढेच द्यावे अन्य काहीही मजकूर नको.)
- प्रश्न ४. ही परवानगी तुम्ही कुणाकडे मागितली होती? (जर प्रश्न ३चे उत्तर होय असेल तर हा प्रश्न लागू) (या उत्तरात प्रशासक, प्रचालक, विकिसमुदाय किंवा अन्य यापैकीच उत्तर द्यावे अन्य काहीही मजकूर नको.
शक्य आहे माझे प्रश्न तुम्हाला खोचक व दुराग्रही वाटण्याची शक्यता आहे (हे माझे मत) याबरोबरच एक स्पष्ट करतो की उत्तराला मर्यादा घालून देण्यामागे तुमची विस्तृत उत्तर देण्याची सवय मला माहिती आहे पण या इतक्याच मर्यादीत उत्तरांची मला अपेक्षा आहे. -संतोष दहिवळ (चर्चा) ००:०८, २७ नोव्हेंबर २०१२ (IST)
- नमस्कार,
- मी येथील सदर चर्चेची नोंद घेतली आहे.खाली नमुद केलेल्या कारणांमुळे माझा व्यक्तिगत सविस्तर प्रतिसाद देण्याकरता अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.बहूधा ७ ते १५ दिवस किंवा क्वचितच अधिकही वेळ लागू शकतो.
- या चर्चेत अजूनही प्रतिसाद आणि चर्चा नित्या प्रमाणे चालू असू द्यावीत हि नम्र विनंती.
- मला असा अधिक वेळ लागणे नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना धरून होणारे नाही अशी आपणास वाटल्यास, आपण आपल्या म्हणणे/विश्लेषण सदस्य:Mahitgar/माझ्या प्रचालकीय कृतीची समसमीक्षा येथे नि:संकोचपणे मांडण्याचे मी स्वागत करतो.
- धन्यवाद! ~~~~
==
संपादनप्रागतिक विचारांच्या प्रणाली 'बंडखोरी' हा पायाभूत गुण मानतात आणि विद्रोह हा पहिला टप्पा. विद्रोहाचा रंग हा लाल किंवा काळा हे जगन्मान्य आहे! त्यामुळे एखाद्या सदस्याच्या विचारसरणीला येऊन येऊन कुठला रंग येणार तर लाल किंवा काळा!
प्रश्न असा आहे त्यात घाबरण्यासारखं काय आहे? एखाद्या सदस्याची विचारसरणी विकिपीडियातील जटिल समस्यांवर भाष्य करुन सिद्धांत मांडत असेल आणि ते प्रागतिक असतील तर त्यांचा रंग तुम्हाला अस्पर्शी का व्हावा?
प्रत्येक सदस्याने विचार दिला पाहिजे किंवा विकिपीडियासंबंधी भाष्य केलेच पाहिजे असंही म्हणणार नाही. पण एखादा सदस्य विचार देत असेल विकिपीडियावर इतरांसाठी काही मागत असेल तर त्यात विचारांचा रंग आल्याने काय बिघडतं? का विचारसरणीला विकिपीडियाचे दरवाजे बंद आहेत?
एखाद्या सदस्याची विचारसरणी जर आयुष्यातलं उदात्त ध्येय म्हणून विकिपीडिया मनाशी बाळगत असेल तर त्याच्या विचारसरणीने एखादी सुविधा मागणं निषिद्ध कसं ठरतं? देशभक्तीपर गीतं आपण ऐकतो, तेव्हा त्यातल्या विचारांमुळे आपण त्यांना गाणं म्हणून स्विकारत नाही का? देशभक्तीपर गीतांमध्ये विशिष्ट विचारांचा रंग नाही काय? 'मेरा रंग दे बसंती चोला' किंवा 'सारे जहॉं से अच्छा' ही उत्तम गीतं नव्हेत?
संयुक्त महाराष्ट्र चळवळ, कामगार आंदोलन, आंबेडकरी जलसे या सगळ्यांना विचारांचा रंग होताच. काय फरक पडला? विचारांचा रंग हे बळ न वाटता भय का वाटतं तुम्हाला?
पाळीव पताका लावून फिरणारे विकिपीडियाचा कर्मकांडांसारखा उपयोग करतात आणि वर प्रचालकीय फायदे उठवितात तर मग एखाद्या निर्भिड, फटकळ, सडेतोड सदस्याने तुम्हाला 'लाल सलाम' केला तर मग अंगावर काटा का यावा तुमच्या?
सदस्यांना विकिपीडियावर सरळ रेषेत जगता येतं. पण काही सदस्य ही सरळ रेषा स्वत:हून उचलून वाकडी करतात आणि सरळ रेषेच्या आयुष्याला एक वळण आणतात. त्या वळणावरुन चाकोरीची वाट सोडून निघतात एका हट्टी प्रवासाला.
पहिलं वळण इथेच सुरु होतं. जागरण, चावडीवरच्या/इतर चर्चा.
मग निर्णय. हाच रंग ठेवायचा. विकिपीडियावर मग या वाटेवरचे आणखी सवंगडी मिळतात. गर्दीला चेहरा मिळाल्यासारखे सगळे रात्री बेरात्री स्वप्न जागवत. अर्धी बिडी, कटिंग चहा, हाफ फ्राय, भूर्जी पाव, तेल खाऊन बसलेल्या कागदावरचे शेंगादाणे, डाळ, सणासुदीला चीज, पायनापल, काजू.
झिंग वाढते. विकिपीडियाचं लॉग इन झालं की, जातीचा शेतकरी मातीत उतरला की जसं होतं तसं होत जातं. वर्ग, साचे, नवीन पानं, जुने लेख यातून फिरताना आमराईत फिरल्यासारखं निवांत, स्वान्त वाटतं.
प्रतिक्रियांवर स्वार होत होत गर्दी कापत मग सुरु होतो प्रवास आस्तित्वाचा. वय, भाषा, शब्दफेक, लेख, संपादनं यातून एक संमोहन तयार होतं. इच्छेला वेग येतो आणि आणि बघता बघता पायाला भिंगरी बसते.
प्रसिद्धी आणि सन्मान जोडीने येतात तेव्हा 'कंपू'ही नशिबात पडतात. कंपूच्या भाळी राजकारणं असतात. आता 'कष्टा'ऐवजी 'गोष्टीं'नाच महत्त्व जास्त! पाण्यात राहून माशाशी वैर कशाला वगैरे लहानपणाचे सुविचार कामाला येतात.
या सगळ्या भानगडीत सदस्य वेताच्या छडीसारखा वाकावा तसा वाकत जातो. सुरळीताचं जग यायला अजून वेळ असते. पाळीवांनाच राजमान्यता असते. अस्वस्थ आणि भणंग उच्चतम कलात्मक सिद्धांतामुळे विकिपीडियाचे राखीव गाळे पाळीव बिळे होऊन बसतात. या पाळीवांनाही वेगळी प्रतिष्ठा असते. हे पाळीव गाळे कसे वापरायचे याचेही वेगवेगळे संकेत असतात. ते ज्यांना कळतात ते 'प्रतिष्ठित' राहतात. एखाद्या चर्चेत प्रचालकाच्या तोंडावर आग ओकणे एवढीच सदस्याची बंडखोरी बाकी मग स्थिरतेचे सगळे मार्ग एरव्ही गाळ्यावर!
'शो मस्ट गो ऑन' हे तत्त्व हे वेगळ्या वाटेवरचं आयुष्य अंगावर गोंदवून टाकतं. अनुकूलनापेक्षा प्रतिकूल परीस्थितीतच राहण्याची सवय आणि ईर्षा यातच विकिपीडियाचं पिक फोफावत जातं.
अशा वळणावर, अशा वाकड्या वाटेचे अनेक प्रवासी निघून गेले. आणखीही एक जाताना दिसतो आहे - संतोष दहिवळ.
त्यांचे काय चुकले? त्यांनी इथे तुमच्या पाळीव गाळ्यांची माहिती विचारली नव्हती? हॉटकॅट चालू करुन द्या इथेच सांगितले नव्हते? विचारुनही तुम्ही त्यांना पाळीव गाळ्यांची माहिती दिली नाही, हॉटकॅटवरुन तुम्ही हंगामा गाजवला पाळीवांकडून त्यांच्यावर चिखलफेक झाली म्हणून त्यांनी मेटावर जाऊन एकाकी झुंज देऊन एका पाळीवाला ब्लॉक केले, पाळीव तपासले आणि हॉटकॅटही चालू करुन घेतले हे त्यांचे चुकले?
विकिचौकटीबाहेर जाऊन निर्णय घेताना तुम्हाला लाज वाटली नाही पण विकिचौकटीत निर्णय घेताना/देताना तुम्हाला लाज का वाटावी?
सदस्याची थट्टा चाललीय म्हणून बुद्धिमंत कुत्सित हसत आपापली व्हाइट कॉलर सांभाळत बसलेत. काही पुरानी हवेली पुन्हा उजळेल म्हणून चमत्काराच्या अपेक्षेत आहेत. पाळीव मिळेल त्याला अधाशीपणे ओरबाडताहेत.
अगडबंब हत्ती मरुन पडावा आणि मुंग्यांनी शिकार केल्याच्या अविर्भावात त्याचा फडशा पाडावा तशी दशकपूर्ती साजरी करत असलेल्या विकिपीडियाची अवस्था आहे. 119.226.253.14 १९:५९, ९ जून २०१३ (IST)
प्रचालक अधिकार काढण्यात येण्याचे नोंद =
संपादनमाहितगार मराठी विकिपीडियावर २०१० मध्ये प्रचालक म्हणून निवडून आले. ऑक्टोबर २०१७ मध्ये सदस्य:Tiven2240 द्वारे अधिकारीक शक्तीच्या गैरवापर तक्रार दाखल करण्यात आली. यामुळे माहितगारांचा प्रशासक व प्रचालक हक काढण्यात आली आहे. (हे एक नोंद आहे)पूर्ण माहिती --टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:४६, ४ नोव्हेंबर २०१७ (IST)